चालत्या रिक्षातून अचानक खाली पडला चिमुकला; मागून वेगात आली बस अन्…,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका ट्रॅफिक पोलिसाने चालत्या रिक्षातून भर रस्त्यात पडलेल्या एका चिमुकल्याचा जीव वाचवला (traffic police saves life) आहे. हा सगळा प्रकार मुलगा अचानक रिक्षातून आईच्या मांडीवरुन खाली पडल्याने घडला. मुलाची आई इलेक्ट्रिक रिक्षामध्ये बसली असताना ही घटना घडली. हा व्हिडिओ उत्तराखंडमधील काशीपूरचा आहे.

काय घडले नेमके ?
सीपीयूचे कर्मचारी सुंदर लाल काशीपूर (traffic police saves life) या ठिकाणी असलेल्या चीमा चौकात वाहतूक व्यवस्था हाताळत होते. इतक्यात समोरून येणाऱ्या कारला ओव्हरटेक करत असताना ई-रिक्षाचालकाने रिक्षा जोरात वळवली. त्यावेळी तोल जाऊन आईच्या मांडीवर बसलेला निरागस मुलगा रस्त्यावर पडला.यानंतर एक बस अगदी वेगात मुलाच्या दिशेने आली.

हे पाहून सुंदरलाल यांनी लगेच मुलाला रस्त्यावरून उचललं आणि सतर्कता दाखवत त्याचा जीव वाचवून (traffic police saves life) त्याला त्याच्या आईकडे दिलं. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या कृतीमुळे कर्मचारी सुंदर लाल यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

हे पण वाचा :
Coronavirus Cases : महाराष्ट्रात 10 दिवसांत सक्रिय रुग्णांमध्ये 241 टक्क्यांनी वाढ, मुंबईत सर्वाधिक रुग्ण

धक्कादायक ! तनिष्कच्या सेल्सगर्लवर गोळीबार, महिलेचा जागीच मृत्यू

Airtel च्या ‘या’ 2 प्रीपेड प्लॅन्स मध्ये ग्राहकांना मिळतील अनेक फायदे !!!

पुण्यात ट्रॅव्हल्स चालकाने विवाहित महिलेला पळवून नेत तिच्यासोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!

Leave a Comment