आणि उदयनराजेंना अश्रू अनावर झाले, व्हिडीओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. आपल्या दबंग स्टाईलने आणि हटके डायलोग बाजी ने उदयनराजे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. मात्र सध्या सोशल मिडियावर उदयनराजेंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामधे उदयनराजे भाऊक झालेले दिसत असून त्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उदयनराजेंची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे.

उदयनराजे भोसले यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या काही चाहत्यांनी भोसले यांच्यावर एक गाणं रेकोर्ड केले आहे. सातारा येथे उदयनराजे गाडीत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना हे गाणं एकवलं. तेव्हा ‘आले रे, आले रे उदयनराजे’ हे गाणं ऐकताना येतं उदयनराजे भाऊक झाले. यावेळी उदयनराजेंना अश्रू अनावर झाले. सदर घटनेचा व्हिडिओ कोणीतरी शुट केला आणि तो सोशल मिडियावर शेअर केला.

व्हिडिओत उदयनराजेंना भाऊक झालेले पाहुन कार्यकर्तेही भाऊक होत आहेत. व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. उदयनराजेंचा आक्रमकपणा त्यांच्या डायलोग बाजीतून अनेकदा पहायला मिळाला आहे परंतू उदयनराजे असे भाऊक झालेले प्रथमच दिसत आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

आणि उदयनराजेंना अश्रू अनावर झाले, व्हिडीओ व्हायरल

इतर महत्वाचे –

उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ

आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले

पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवेन – श्रीनिवास पाटील

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

Leave a Comment