देशात कोरोना रुग्णसंख्येत टॉप 10 जिल्ह्यांच्या यादीत महाराष्ट्रातील तब्बल 8 जिल्ह्यांचा समावेश; पहा संपूर्ण यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्र सर्वांत आघाडीवर असून मागील काही दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. नुकतीच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातील कोरोना रुग्णसंख्येत टॉप १० जिल्ह्यांच्या यादी जाहीर केली. यामध्ये १० पैकी ८ जिल्ह्ये हे एकट्या महाराष्ट्रातील असल्याने हि बाबत चिंता वाढवणारी आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन देशातील कोरोना रुग्णसंख्येचा आढावा दिला. यावेळी त्यांनी देशात सध्या कोरोना रुग्णसंख्या सर्वाधिक असलेल्या जिल्ह्यांची नावे सांगितली. यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बेंगलुरू अर्बन, नांदेड, दिल्ली आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा उल्लेख केला. देशभरात हे १० जिल्हे कोरोनामुळे सर्वाधिक सक्रिय आहेत अशी माहिती भूषण यांनी दिली.

दरम्यान,

Leave a Comment