हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. UPSC 1261 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या सर्व जागा वैद्यकीय अधिकारी पदासाठी होणार भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 09 मे 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
परीक्षेचे नाव – UPSC CMS परीक्षा 2023
पद संख्या – 1261 पदे
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी
वय मर्यादा – 32 वर्षे
अर्ज फी – रु. 200/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (UPSC CMS Recruitment)
वैद्यकीय अधिकारी – परीक्षेसाठी प्रवेश मिळवण्यासाठी सदर उमेदवाराने M.B.B.S. ची अंतिम परीक्षा लेखी आणि प्रॅक्टिकल मध्ये पासिंग होणं आवश्यक आहे
पगार किती –
वैद्यकीय अधिकारी – Rs. 56,100- 1,77,500/- (Level-10)
निवड प्रक्रिया –
1. लेखी परीक्षा (500 गुण)
2. मुलाखत (100 गुण)
३. दस्तऐवज पडताळणी (UPSC CMS भर्ती)
4. वैद्यकीय तपासणी
काही महत्वाच्या तारखा –
19 एप्रिल 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात
9 मे 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
10-16 मे 2023 दरम्यान अर्ज फॉर्ममध्ये बदल करू शकता
16 जुलै 2023 हि परीक्षेची तारीख आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट- www.upsc.gov.in