हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। संघ लोकसेवा आयोगाने रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. या भरती अंतर्गत विविध पदांच्या ३२७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये , मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 4 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
विभाग – संघ लोकसेवा आयोग
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 ऑक्टोबर 2022
पद संख्या – 327 पदे
भरले जाणारे पद –
सिव्हिल इंजिनिअरिंग
मेकॅनिकल इंजिनिअरिंग
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
सिव्हिल इंजिनिअरिंग:
उमेदवाराने सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग:
उमेदवाराने मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग:
उमेदवाराने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग:
उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा –
कमीत कमी – 21 वर्ष
जास्तीत जास्त – 30 वर्ष
अर्ज फी –
Open/OBC/EWS – ₹ 200/-
SC/ST – फि नाही.
PWD/ Female – फि नाही
असा करा अर्ज –
सर्वप्रथम संघ लोकसेवा च्या अधिकृत वेबसाईट www.upsc.gov.in ला भेट द्या.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY