Wednesday, March 29, 2023

वरुण धवन आज 4 वाजता येणार इंस्टाग्रामवर लाईव्ह, तुम्ही तयार आहात ना ???

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता वरुण धवन याचा आज म्हणजे शुक्रवारी ३३ वा वाढदिवस साजरा आहे. कोरोनामुळे त्याला आपला वाढदिवस घरगुती पद्धतीने साजरा करावा लागला आहे. त्याला इच्छा असूनही तो बाहेर त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करू शकत नाही. पण यंदाचा वाढदिवस त्याने घरच्यांसोबत खास पद्धतीने सेलिब्रेट केला आहे. तसेच तो आपल्या चाहत्यांसाठी आज 4 वाजता इंस्टाग्रामवर लाईव्ह येणार आहे.

वरुणने आपल्या वाढदिवसाला हार्ट शेपचा केक कापला आहे. त्याने घरगुती पद्धतीने तयार केलेला केक कापला असून केकच्या समोर त्याने फोटोही काढला आहे.

- Advertisement -

Photos: Varun Dhawan cuts heart-shaped cake as he celebrates his ...

आजचा दिवस जेवढा वरूणसाठी खास आहे. तेवढाच तो त्यांच्या चाहत्यांसाठीही खास ठरणार आहे. कारण तो इन्स्टाग्राम स्टोरीवर आज संध्याकाळी ४ वाजता लाइव्ह करणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. वरूनने गेल्या वर्षी आपला वाढदिवस थायलंडमध्ये साजरा केला होता.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.