Vodafone Idea : अनलिमिटेड डेटा अन् कॉलिंगसोबत मिळवा Disney + Hotstar चे फ्री सबस्क्रिप्शन

Vodafone Idea
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea कडून 365 दिवसांची व्हॅलिडिटी असलेले अनेक प्लॅन ऑफर केले जात आहेत. ज्यामध्ये, अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगसोबत एक वर्षासाठी Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन ऑफर केले जात आहे. याशिवाय या प्लॅन्समध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि काही फ्री OTT Apps ची सुविधा देखील उपलब्ध आहे. चला तर मग Vi या प्लॅनबाबतची माहिती जाणून घेउयात…

Vodafone Idea Helping Prepaid Users Save Rs 48

1,449 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea च्या प्लॅनमध्ये 180 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, डेली 1.5GB डेटा आणि डेली 100 एसएमएस मिळतील. या प्लॅनमध्ये एक ऍप एक्सक्लुझिव्ह ऑफर देखील मिळते आहे ज्यामध्ये ग्राहकांना 50GB अतिरिक्त फ्री डेटा मिळेल. या प्लॅनमधील इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर, VI Movies, टीव्ही एक्सेस आणि रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत अनलिमिटेड मोबाइल डेटा एक्सेस मिळेल.

Vi Max Recharge Plans Launched, Unlimited Calling, Data and SMS Will Get  Much More, Check Here - informalnewz

1,799 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea च्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग तसेच एकूण 3,600 एसएमएस मिळतील. तसेच डेटाबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये एकूण 24GB डेटा देण्यात येतो आहे.

Vodafone Idea (Vi) Introduces New Prepaid Plans in India | Beebom

2,899 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea च्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस मिळतात. डेटाबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये एकूण 850GB डेटा दिला जातो आहे. या प्लॅनमधील इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर, 12 AM ते 6 AM पर्यंत अनलिमिटेड मोबाइल डेटा एक्सेस आणि VI Movies आणि टीव्हीवर एक्सेस देखील मिळेल.

Vi' - Vodafone-Idea Rebranding's Reasons and Benefits! | Trade Brains

3,099 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea च्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यासोबतच डेली 2GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनमधील इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये Disney + Hotstar मोबाईलचा 1 वर्षाचा एक्सेस उपलब्ध आहे. यासोबतच वीकेंड डेटा रोलओव्हर, VI Movies आणि टीव्ही एक्सेस आणि रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत अनलिमिटेड मोबाइल डेटा एक्सेस देखील मिळेल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.myvi.in/

हे पण वाचा :
‘या’ Penny Stock ने गेल्या 1 वर्षातच गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
Multibagger Stock : अवघ्या 12 हजारांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदारांना मिळाले 1 कोटी रुपये
Business Idea : घरबसल्या ‘हे’ व्यवसाय करून मिळवा हजारो रुपये
Fixed Deposits : खुशखबर !!! ‘या’ NBFC कंपनीकडून FD वर 9.36% पर्यंत व्याज मिळवण्याची संधी
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या