लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये महापालिकेच्या निष्काळजीपणाचे एक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये शहरातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात स्कूटरस्वार पोलीस कर्मचारी आणि त्यांची पत्नी पडल्याची घटना (wife and husband fell in pit with bike) समोर आली आहे. या दोघांनाही (wife and husband fell in pit with bike) गंभीर दुखापत झाली आहे. हे प्रकरण कुरसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किशनपूर तिराहे येथील आहे. हि संपूर्ण धक्कादायक घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
https://twitter.com/RajaramUbhe/status/1539205487597867010
काय घडले नेमके ?
पोलीस कर्मचारी दयानंद सिंह अत्री हे पत्नी अंजू यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरकडे जात होते. वाटेत पावसामुळे पाणी साचल्याने पोलीस कर्मचारी आणि त्यांची पत्नी स्कूटरसह खोल खड्ड्यात पडले(wife and husband fell in pit with bike). पती-पत्नी खड्ड्यात पडल्याचे (wife and husband fell in pit with bike) आजूबाजूचे व्यापारी जमा झाले आणि त्यांनी दोघांनाही घाईघाईने बाहेर काढलं. खड्ड्यात पडल्याने पती-पत्नी दोघेही (wife and husband fell in pit with bike) गंभीर जखमी झाले होते.
महापालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका आपल्याला सहन करावा लागल्याचं पोलीस शिपाई दयानंद सिंह अत्री यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, ते स्कूटरने जात असताना समोरचा रस्ता पाण्याने भरला होता. पाण्यामुळे तो खड्डा लक्षात न आल्यामुळे हा अपघात (wife and husband fell in pit with bike) घडला.
हे पण वाचा :
पुढंच्या एका तासात राज्यात काय घडत बघा; राणेंचा इशारा
शिवसेनेच्या आमदारांना गुजरात मध्ये मारहाण; संजय राऊतांचा आरोप
Aadhaar Card शी संबंधित कोणत्याही माहितीसाठी अर्ज कसा करावा ???
एकनाथ शिंदेंची नार्वेकरांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा; घातली ‘ही’ महत्वाची अट