देऊळगावराजात २० वर्षीय महिलेचे प्रेत सापडल्यानं खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा प्रतिनिधी । देऊळगावराजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण शिवारातील खडकपूर्णा धरणाच्या पाण्यामध्ये आज सकाळी २० वर्षीय विवाहितेचे प्रेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

रुपाली दंदाले असे मृत महिलेचे नाव असून ती खल्याळ गव्हाण येथील रहिवासी आहे. सदर घटना ही घात की अपघात आहे याबत अद्याप समजले नसले तरी ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे समजते.

या महिलेचे माहेर देऊळगाव मही येथील असून गेल्या वर्षीच खल्याळ गव्हाण येथील युवकाशी लग्न झाले होते. या महिलेने आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला याबाबत देउळगावराजा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment