Friday, January 27, 2023

पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांची पदोन्नतीसाठी कामबंद आंदोलन

- Advertisement -

औरंगाबाद | खडकेश्वर येथे पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीसाठी कामबंद आंदोलन  पुकारले आहे. हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरु आहे. पशुसंवर्धन विभागानीय लिपीक टंकलेखक ते वरिष्ट लिपीक ही पदोन्नती न मिळाल्याने हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनकर्त्यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास हे आंदोलन पुढील काळामध्ये तीव्र करणार  असल्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामध्ये
जी.बी.ऊंचे, एस .बी. वाघुले, पी.सी. कुलकर्णी, वाय.एस. मांगुळकर, एल. गायकवाड, सय्यद इक्बाल, एस.डी. कांबळे, आर.बी. पवार, एम. गायकवाड हे कर्मचारी सहभागी होते.

- Advertisement -

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या

(1) पशुसंवर्धन विभागनीय लिपीक टंकलेखक ते वरिष्ट लिपीक ही पदोन्नती न मिळाल्याने आंदोलन

(2) वर्ग 3 वर्ग 4 यांची पूर्ण पदे भरायलाच हवी.

(3) वर्ग 4 मधील सर्व कर्मचारी यांना शिक्षणाची अट न देता त्यांना अवसित प्रगती योजनेचा लाभ मिळावा.

(4) पूर्ण 4 कर्मचारी यांना आध्वसित समिती योजना लाभ मिळण्याकरीता RR इतर खालचे नसून पशुधन कारण पशुसंवर्धन खात्याची35 ते 40 वर्ष सेवा केली आहे. त्यांना एकन्यं लाभ आपण दयावा.

(5) वर्ग-4 परिचर यांना प्रजापचारक या पदावरीक्षा प्रशिक्षण घेण्याचे आदेश लाल्फील काढावेत कारण परिचरपदावरुण वनोप्रचारक या पदाकरीला पुढील पदोन्नती करीता प्रशिक्षणाची गरी लागणार नाही.

(6) वर्ग व 3 यांच्या पुढील पादन्नतीसाठी प्रथम मत परिक्षा 3 वर्षामध्ये घेण्याचे आदेश काटावे असे वाटले. कारण पुढील पदोन्नतीसाठी विलंब होणे शक्य नाही.

(7) परिचर, शिपाई मन्जुर पहारकरी स्वच्छनक वाहन चाणक या विविध मागण्यांसाठी पूर्ण महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन करण्यात आलेली आहे.