दिवाळीचे पाच दिवस

0
233
images
images
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

#HappyDiwali | पाच दिवस चालनारा हा उत्सव फारच मनोरंजक असतो. लोक एक दोन आठवड्या आधीच दिवाळीची तयार सुरु करून देतात त्यामध्ये त्यामध्ये घराची साफसफाई आणि रंगरंगोटी चा समावेश होतो. कपडे आणि जरुरी वस्तू एक-दोन आठवड्या पूर्वीच खरेदी केले जातात.

घरात आणि दुकानात फुलांनी आणि आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजवले जाते. आकाश कंदील घरासमोर लावल्या जातो. सुंदर रांगोळी काढल्या जाते. विविध रंगांनी ती सजवली जाते.

दिवाळीच्या पाच दिवसांचे खालीलप्रमाणे

  1. धनत्रयोदशी
  2. नरकचतुर्दर्शी
  3. लक्ष्मीपूजन
  4. पाडवा
  5. भाऊबीज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here