यलम्मादेवी मंदिरात चोरी

0
30
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे 

तासगाव तालुक्यातील आरवडे येथील यलम्मादेवी मंदिरात रात्री ३ च्या सुमारास चोरी झाली आहे. चोरट्यांनी देवीच्या अंगावरील कंबरपट्टा, दोन डोळे, व मनी मंगळसूत्र व रोख साडे सात हजार रकक्क चोरानी लंपास केली आहे. मंदिरातील पुजारी सकाळी सहाच्या सुमरास पूजेसाठी आले असता त्याच्या की घटना लक्षात आली त्यानंतर त्यांनी पोलीस पाटील व उपसरपंच यांना याची माहिती दिली. चोरांनी मंदिरातील दोन कुलूप तोडुन मंदीरात आत प्रवेश करून ही चोरी केली आहे. याबाबत तासगाव पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पचनामा केला. येळावी येथील मंदिरातील चोरी प्रकरण ताजे असताना आरवडे येथे या चार दिवसांत ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे चोरट्याचा लवकरात लवकर शोध घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. याचा अधिक तपास तासगाव पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here