विराटने केला 10 हजार रनांचा टप्पा पार

0
37
Virat Kohli
Virat Kohli
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशाखापट्टणम् | अतुल मोरे

विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेट मधील सामन्यात दहा हजारचा पल्ला आज पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वात तरुण फलदांज खेळाडू ठरला असून याआधी ही कामगिरी सचिन तेंडुलकर याच्या नावावर होती.

त्याचबरोबर सर्वात वेगवान दहा हजारांचा टप्पा पार करणारा खेळाडू म्हणून ही त्याने विक्रम केला आहे. एकूण २०५ डावात त्याने ही कामगिरी केली आहे. आजच्या वेस्ट इंडीज सोबतच्या दुसऱ्या सामन्यात त्याने हा विक्रम तूफानी शतकी पाळी खेळत पूर्ण केला.

कमी डावात हा टप्पापूर्ण करणारे
विराट कोहली -205
सचिन तेंडुलकर -259
सौरव गांगुली -263
रिकी पॉन्टिंग -266
जैक्सकैलिस -272

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here