BSNL च्या ‘या’ रिचार्जवर 75GB डेटासोबत मिळवा 330 दिवसांची व्हॅलिडिटी !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी BSNL कडून अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर केले जातात. यावेळी देखील BSNL PV_2022 नावाने एक नवीन प्रीपेड प्लॅन घेऊन आला आहे. खास स्वातंत्र्य दिनानिमित्त बीएसएनएलने हा प्लॅन लाँच केला आहे.

BSNL Recharge Plans 2022: List of BSNL Prepaid Recharge Plans and Offers  2022 - BSNL Data Pack, ISD Recharge and TopUp Plans

या वर्षी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणजेच 75 वे वर्ष आहे. जे लक्षात घेऊनच हे लाँच करण्यात आले आहे. या प्लॅनची ​​किंमत 2022 रुपये ठेवण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदे दिले जातात. यामध्ये ग्राहकांना मोठी व्हॅलिडिटी, डेटा आणि वन-टाइम रिचार्जवर कॉलिंगचा फायदा देखील मिळतो.

BSNL two powerful plans: Get 1356GB data and free calling, many additional  benefits too, check plan - Business League

BSNL च्या ‘PV_ 2022’ या नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दरमहा 75 GB डेटा मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना एक वर्षाची व्हॅलिडिटी देखील मिळेल. वास्तविकपणे या प्लॅनमध्ये ग्राहकांना 300 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. त्याचबरोबर ग्राहकांना कॉलिंगच्या स्वरूपात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगही दिली जाते. तसेच या प्लॅनमध्ये डेली 100 फ्री एसएमएस देखील उपलब्ध आहेत. याशिवाय दर महिन्याला 75 GB डेटा मिळेल जो संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 40Kbps पर्यंत कमी होईल.

Get 84-day validity, 3GB data, free calling, and more at just Rs 106 with  this BSNL recharge | 91mobiles.com

हे लक्षात घ्या कि, यामध्ये ग्राहकांना 75 जीबी डेटा फक्त 60 दिवसांसाठी म्हणजेच 2 महिन्यांसाठी मिळेल. यानंतर ग्राहकांना डेटासाठी दुसऱ्या प्लॅनद्वारे रिचार्ज करावे लागेल. वर नमूद केल्याप्रमाणे, हा प्लॅन स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे लक्षात घेऊनच लॉन्च करण्यात आला आहे, यामुळेच यामध्ये 75GB डेटा देण्यात आला आहे. मात्र ही ऑफर फक्त 31 ऑगस्टपर्यंतच उपलब्ध असेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do

हे पण वाचा :

Jio च्या ‘या’ रिचार्जद्वारे एका वर्षासाठी मिळवा फ्री डेटा !!!

Aadhar card मध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख किती वेळा बदलता येईल ??? अशाप्रकारे जाणून घ्या

1000 कोटींच्या Money Laundering प्रकरणी ED कडून 10 क्रिप्टो एक्सचेंजची चौकशी – रिपोर्ट

Multibagger Stock : गेल्या 20 वर्षांत ‘या’ ऑटो कंपनीच्या शेअर्सने दिला 41,900 टक्के रिटर्न !!!

Gold Price Today : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन दर तपासा