कानपूर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये एक भीषण अपघाताची (a speeding trolley hit a car) घटना घडली आहे. यामध्ये भरधाव ट्रॉलीने समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक (a speeding trolley hit a car) दिली. या भीषण अपघातात (a speeding trolley hit a car) अडीच वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील ट्रॉलीचा वेग इतका होता की कारला धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेले विटांचे घर तोडून ट्रॉली मोठ्या नाल्यात जाऊन अडकली.
कुठे घडली घटना?
कानपूर ग्रामीण भागातील मुसानगर पोलीस स्टेशन हद्दीतील मुगल रोडवर असलेल्या बीआरडी डिग्री कॉलेजजवळ काल दुपारी हा भीषण अपघात (a speeding trolley hit a car) झाला.
अपघातात कारचा चक्काचूर
हि धडक एवढी भीषण होती कि या अपघातात (a speeding trolley hit a car) कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गॅस कटरने कार कापून जखमींना बाहेर काढले. यानंतर पोलिसांनी आरोपी ट्रॉली चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.
कानपूरच्या दिशेने जात होते अग्रवाल कुटुंबीय
गौसगंज येथील रहिवासी सौरभ अग्रवाल, त्यांची पत्नी रागिणी, आई आशा अग्रवाल आणि सौरभ यांचा अडीच वर्षांचा मुलगा यांच्यासह वॅगनआर कारमधून कानपूरच्या दिशेने जात होते. या दरम्यान हा भीषण अपघात (a speeding trolley hit a car) झाला.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!