Multibagger Stock : अदानी ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गाठला सर्वकालीन उच्चांक !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स अजूनही तेजीत आहेत. या शेअर्सने आज इंट्राडेमध्ये 2,541.95 रुपयांच्या नव्या ऑल टाईम हाय पातळीला स्पर्श केला. विजेच्या मागणीत झालेली वाढ हे या शेअर्समध्ये वाढ होण्यामागचे कारण असल्याचे बाजारातील तज्ञ सांगतात. सध्या विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्यामुळे अदानी एंटरप्रायझेससह सर्वच वीज कंपन्यांच्या कामगिरीत कमालीची सुधारणा होण्याची शक्यता आहे.

Adani Group stocks mixed after clarification on FPI accounts freeze | Mint

एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजचे रिसर्च प्रमुख असलेले अविनाश गोरक्षकर सांगतात की,”विजेची मागणी आणि वापर वाढल्यामुळे वीज कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. अदानी ग्रुपच्या इतर कंपन्यांच्या अदानी पॉवर आणि अदानी ट्रान्समिशनच्या मजबूत व्यवसायाचा फायदा देखील अदानी एंटरप्रायझेसलाही होण्याची अपेक्षा आहे.” अविनाश पुढे सांगतात की,” या कारणांमुळे अदानी एंटरप्रायझेसच्या आगामी तिमाहीत चांगले परिणाम देण्‍याच्‍या शक्‍यतांमुळे कंपनीचे शेअर्स सतत वर जात आहे. सध्या हा शेअर खूप हाय व्हॅल्यूवर ट्रेड करत असून कधीही त्यामध्ये नफा वसूली सुरू होऊ शकेल.” Multibagger Stock

Adani Worry in The Market! Week to Open Negative - Share Market Today - marketfeed.news

SMC ग्लोबल सिक्युरिटीजचे मुदित गोयल म्हणतात की,”अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सध्या चार्टवर हायर-हाई आणि हायर-लो बनवत आहे. भविष्यात तो 2,600 रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो. या शेअर्सला 2,480 रुपयांवर मजबूत सपोर्ट आहे. गोयल सांगतात की,” ज्या गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी तो 2,600 रुपयांचे टार्गेट आणि 2,488 रुपयांचा स्टॉपलॉससह ठेवावा.” Multibagger Stock

हरियाणा Archives - Nation Khabar

अजूनही वाढ सुरूच आहे

अदानी एंटरप्रायझेसच्या स्टॉकने गेल्या एका महिन्यात 16.40 टक्के रिटर्न दिला आहे. पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर 4.68 टक्क्यांनी वधारला आहे. 2022 मध्ये हे शेअर्स 47.88 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या एका वर्षात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 80.87 टक्के रिटर्न दिला आहे. अदानी एंटरप्रायझेसने गेल्या पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1,730 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.adanienterprises.com/

हे पण वाचा :

Bank FD : ‘या’ तीन बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळत आहे जास्त व्याज !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात झाला मोठा बदल, नवीन दर तपासा

Multibagger Stock : 2000 टक्के रिटर्न देणाऱ्या ‘या’ कंपनीकडून भागधारकांना मिळणार बोनस शेअर !!!

Prepaid Plans : 28 दिवसांची व्हॅलिडिटी असणारे ‘हे’ रिचार्ज प्लॅन्स पहा !!!

FD Rates : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकांनी देखील FD वरील व्याजदर वाढवले !!!