Adani Group : डिजिटल पेमेंटच्या दुनियेत अदानी करणार एंट्री; Paytm, GPay ला देणार तगडी टक्कर

Adani Group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Adani Group) गेल्या काही काळात इ कॉमर्स आणि डिजिटल पेमेंटच्या दुनियेत मोठी उलाढाल पहायला मिळाली. जो तो बँकेत जाऊन किंवा ATM चा वापर करून पैसे काढणे टाळू लागला आहे. स्कॅन करा आणि पे करा अशी सोयीस्कर सिस्टीम सुरु झाली आहे. तसेच शॉपिंगसाठी बाजारात जाण्यापेक्षा ऑनलाईन साईटवरून शॉपिंग करणे सगळ्यांना जास्त सोयीचे वाटू … Read more

राज्यातील वीज ग्राहकांचे मीटर बदलणार!! त्याजागी येणार नवीन ‘स्मार्ट मीटर’

meter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| वीज ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच महाराष्ट्रामधील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलण्यात येणार आहेत. त्याजागी अदानी ग्रुप कंपनीकडून नवीन मीटर बसवले जातील. गुरूवारी या संबंधित सहा टेंडर्सना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार, भांडुप, कल्याण, कोकण, बारामती, पुणे या भागात नवीन मीटर अदानी कंपनीकडून बसवण्यात येतील. हे सर्व मीटर्स स्मार्ट … Read more

सिमेंट क्षेत्रात अदानी समूहाचा दबदबा वाढला; ‘या’ बड्या कपंनीसोबत डिल झाली फिक्स

adani and ambuja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अदानी समूहाने (Adani Group) व्यवसाय क्षेत्रातील अनेक कंपन्या आपल्या ताब्यात करून घेतल्या आहेत. आता सिमेंट क्षेत्रातीलही आणखीन एक नामांकित कंपनी अदानी समूहाचा भाग बनली आहे. अंबुजा सिमेंटसोबत अदानी समूहाने नुकताच एक करार केला असून त्यानुसार, अंबुजा सिमेंट (Ambuja Cement) कंपनीने संघी सिमेंटचे (Sanghi Cement) अधिग्रहण केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या … Read more

Odisha Train Accident : ओडिसा रेल्वे अपघातानंतर गौतम अदानी यांची मोठी घोषणा; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

gautam adani after Odisha Train Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओडिसा येथील 3 रेल्वेच्या महाभयानक अपघातामुळे (Odisha Train Accident) संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात आत्तापर्यंत 280 हुन अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असून हजारो लोक गंभीर जखमी आहेत. देशातील या मोठ्या रेल्वे अपघाताच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. या रेल्वे अपघातात अनेकांचे माता- पिता यांचा मृत्यू झाल्याने त्यांची मुले अनाथ झाली आहेत. … Read more

Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार

Adani Group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Adani Group : हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे अडचणीत आलेल्या अदानी ग्रुपसमोरील संकट कमी होण्याचे नाव घेईना. अशातच अदानी ग्रुपला आणखी एक धक्का बसला आहे. आता स्टँडर्ड चार्टर्ड पीएलसीने मार्जिन कर्जासाठी तारण म्हणून अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे बॉण्ड्स स्वीकारण्यास नकार दिला आहे. मात्र, स्टँडर्ड चार्टर्ड इंडियाच्या प्रवक्त्याने या रिपोर्टबाबत कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे. … Read more

Gautam Adani ची आता क्रिकेटच्या मैदानावरही एंट्री, मुकेश अंबानींना देणार टक्कर

Gautam Adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले Gautam Adani हे महिलांच्या क्रिकेट लीग (WIPL) मधील टीम खरेदी करणार असल्याची चर्चा सध्या चांगलीच जोर धरू लागली आहे. वास्तविक, अदानी ग्रुपने महिलांच्या क्रिकेट लीगमधील टीम खरेदी करण्यास रस दाखविला आहे. अदानी यांच्या ग्रुपशिवाय, हल्दीराम प्रभुजी, कॅप्री ग्लोबल, कोटक, आदित्य बिर्ला आणि टोरंटो ग्रुप देखील या … Read more

राज्यात वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांचा संप; फडणवीसांनी ऊर्जा विभागाला दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Employees strike Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगीकरणाला विरोध करत आजपासून पुढील तीन दिवस महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. या संपाचा चांगलाच फटका बसू लागला असून राज्यात काही ठिकाणी वीज पुरवठा हा बंद झाला आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या जवळपास 30 संघटनांनी हा संप पुकारला असल्याने … Read more

धारावीचा पुनर्विकास अदानी समूह करणार; 5069 कोटींची बोली जिंकली

dharavi redevelopment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल 259 हेक्टरच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहाने ५ हजार कोटींची बोली जिंकली आहे. अदानी समूहाने यावेळी डीएलएफला मागे टाकले ज्यांनी दोन हजार कोटींची बोली लावली होती, तर नमन समुहाला तांत्रिक मुद्द्यावरुन बाद करण्यात आलं. याबाबत अंतिम मंजुरीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या परवानगीसाठी पाठविण्यात येणार आहे. याबाबत प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एसव्हीआर … Read more

Multibagger Stock : अदानी ग्रुपच्या ‘या’ 3 शेअर्सची गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : आजकाल शेअर बाजारातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर म्हणून उदयास आई आहेत. इथे हे लक्षात घ्या कि, अदानी ग्रुपच्या जवळपास प्रत्येक शेअर्समध्ये दीर्घकाळापासून प्रचंड वाढ दिसून आली आहे. याद्वारे गुंतवणुकदारांनी भरपूर नफा देखील मिळवला आहे. जर तुम्ही देखील मल्टीबॅगर … Read more

Multibagger Stock : अदानी ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गाठला सर्वकालीन उच्चांक !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स अजूनही तेजीत आहेत. या शेअर्सने आज इंट्राडेमध्ये 2,541.95 रुपयांच्या नव्या ऑल टाईम हाय पातळीला स्पर्श केला. विजेच्या मागणीत झालेली वाढ हे या शेअर्समध्ये वाढ होण्यामागचे कारण असल्याचे बाजारातील तज्ञ सांगतात. सध्या विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्यामुळे अदानी एंटरप्रायझेससह सर्वच वीज कंपन्यांच्या कामगिरीत कमालीची सुधारणा होण्याची … Read more