माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांचा गरबा खेळतानाचा Video व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कालपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी रास गरब्याचे आयोजन केले जात आहे.नवरात्री व गरब्याच्या उत्सवात तरुण तरुणींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, वेळात वेळ काढून गरबा खेळायला जात असतात. यावेळी माजी पालकमंत्री आदिती तटकरे (aditi tatkare) यांनाही गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. तरुण-तरुणींसोबत आदिती तटकरे (aditi tatkare)  यांनी गुजराती गाण्यावर चांगला ठेका धरला.

रायगडमधील रोहामध्ये गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं, ठेका धरण्यासाठी आलेल्या इतर महिलांसोबत खुद्द रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे (aditi tatkare) सुद्धा सहभागी झाल्या. त्यांचा हा गरबा खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडिओ अनेक लोकांनी शेअर केला असून अनेक लोकांनी त्याला लाईकदेखील केले आहे.

खासदार नवनीत राणानी धरला गुजराती गाण्यावर ठेका
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनादेखील या तरुण-तरुणींसोबत गुजराती गाण्यावर चांगला ठेका धरला.त्याच्या या डान्सचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!