Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त मिस कॉल अन् मेसेज द्वारे अशा प्रकारे मिळेल कृषी लोन

Bank Loan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार कडून अनेक योजना राबवलय जातात. सरकार कडून शेतकऱ्यांना अनुदान, कर्ज देण्यापासून ते कृषी उपकरणांपर्यंत सर्वतोपरी मदत करत आहे. आता बँकांकडूनही शेतकऱ्यांसाठी कर्ज देण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. या दरम्यानच आता पंजाब नॅशनल बँकेने मोबाईलद्वारे मिस्ड कॉल देऊन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचा दावा केला आहे.

त्यापूर्वी अजून एक महत्वाची गोष्ट आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

Click Here to Download Hello krushi Mobile app

PM kisan yojana big update these farmers will return 2k rupees installmet check list here | PM Kisan Yojana: बड़ा झटका! इन सभी किसानों को वापस करने होंगे 2000 रुपये, सरकार ने

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पीएनबीने एक ट्विट करत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या या कर्जासंबंधीची संपूर्ण माहिती दिली आहे. याबाबत बँकेने लिहिले कि, कृषी कर्जासाठी अर्ज कसा करायचा??? संपूर्ण माहिती जाणून घ्या.

शेतकऱ्यांना अशा प्रकारे करता येईल अर्ज

देशातील शेतकऱ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने कर्ज देण्याची ऑफर पीएनबीने दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अत्यंत सोप्या आणि माफक अटींद्वारे शेतीसाठी कर्ज घेता येईल. कर्ज घेण्यासाठीची खालीलप्रमाणे आहे. Bank Loan

56070 वर ‘Loan’ असे लिहून SMS करा.
18001805555 वर मिस कॉल द्या.
18001802222 वर कॉल सेंटरशी संपर्क साधा.
नेट बँकिंग वेबसाइट http://netpnb.com द्वारे अर्ज करा.
PNB One द्वारे अर्ज करा.

PM Kisan Register in PM Kisan through goi mobile app, you will get many big benefits with Rs 6000 know here detail| PM Kisan: इस मोबाइल ऐप के जरिए करें पीएम किसान

शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरु केल्या अनेक योजना

हे लक्षात घ्या कि, केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये सरकारकडून दिले जातात. तसेच थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम पाठवली जाते. Bank Loan

त्याच प्रमाणे किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना अगदी नाममात्र व्याजावर 3 लाख रुपये देते. याची खास बाब अशी कि, शेतकऱ्याला या कर्जाचे व्याज वर्षातून एकदाच भरावे लागते. तसेच मुद्दल आणि व्याज दोन्ही वर्षातून एकदा जमा करावे लागतात. Bank Loan

PM Kisan Samman Nidhi 11th installment to be given on 31st may shimla garib kalyan sammelan | किसानों के लिए सबसे बड़ी खुशखबरी! PM Kisan की 11वीं किस्त की आधिकारिक घोषणा, इस

याबरोबरच शेतीचा विस्तार करण्यासाठी, पाण्याची बचत करण्यासाठी आणि सिंचनाच्या आधुनिक तंत्राचा अवलंब करण्यासाठी कृषी सिंचाई योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते आहे. शेतकऱ्यांना या योजनेद्वारे ठिबक आणि तुषार सिंचन तंत्रावर अनुदान दिले जाते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना अधिकृत वेबसाइट https://pmksy.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. Bank Loan

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/agriculture-credit-schemes.html

हे पण वाचा :
New Business Idea : जास्त भांडवलाची गरज नसलेल्या ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये, सरकारकडूनही मिळेल मदत
Aadhar Card 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे ??? अशा प्रकारे करा अपडेट
Gold Price Today : सोने झाले स्वस्त, चांदी महागली, नवीन दर तपासा
खासगी क्षेत्रातील HSBC Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Jandhan Account : जनधन खातेधारकांना झिरो बॅलन्सवरही मिळेल 10,000 रुपयांचा लाभ, कसे ते जाणून घ्या