कोयनेतून आज पाणी सोडणार, धरण 80 टक्के भरले

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे धरण 83.50 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 50 हजार 873 क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने पायथा विद्युत गृहातून आज गुरूवारी दि. 11 रोजी दुपारी 3.00 वा. 2100 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे. गेल्या … Read more

सातारा जिल्ह्यातील 5 धरण, प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू : नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली असल्याने जिल्ह्यातील सर्व धरणात पाणीसाठा वाढलेला आहे. त्यामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तब्बल 50 हजार क्युसेस पाण्याची आवक प्रतिसेंकद वाढली असून 4.29 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. तर सातारा जिल्ह्यातील वीर धरण, उरमोडी धरण, मोरणा- गुरेघर मध्यम प्रकल्प, कण्हेर धरण, धोम बलकवडी धरण यामधून पाण्याचा … Read more

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भारतात लवकरच लॉन्च होणार; ‘या’ कंपनीची घोषणा

tractor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत अनेक इलेकट्रीक गाड्या आल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे इलेकट्रीक वाहनांना ग्राहकांची पसंती देखील मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पुढील वर्षी भारतात इलेकट्रीक ट्रॅक्टरही लॉंच होणार आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी ओमेगा सेकी मोबिलिटी (OSM) कंपनीने पुढील वर्षी मार्चपर्यंत भारतात इलेकट्रीक ट्रॅक्टर सहित 10 हजाराहून … Read more

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर!! केंद्राकडून FRP मध्ये वाढ

sugarcane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ फॉर इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) ने उसाच्या रास्त आणि लाभदायक किमतीमध्ये (FRP) 15 रुपयांनी वाढ करून 305 रुपये प्रति क्विंटल केली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. केंद्र सरकारच्या … Read more

Kisan Credit Card द्वारे स्वस्त दराने कर्ज मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज !!!

Kisan Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kisan Credit Card : केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या जातात. किसान क्रेडिट कार्ड (KCC) ही या योजनांपैकीच एक आहे. या द्वारे शेतकऱ्यांना अतिशय कमी व्याजदरात सहजरित्या कर्ज मिळते. यामध्ये जर शेतकऱ्याने वेळेवर पैसे भरले तर त्याला फारच कमी व्याज द्यावे लागते. किसान क्रेडिट कार्ड ही सर्वात स्वस्त व्याजदर … Read more

शेतकऱ्यांची 1 हजार 530 कोटीची थकीत एफआरपी द्या, अन्यथा आक्रमक आंदोलन : राजू शेट्टी

Raju Shetty

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी राज्यात आज 23 जिल्ह्यात जवळपास साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके अतिवृष्टी व महापूरामुळे नष्ट झालेली आहेत. तरी अद्यापही सरकारने मदत जाहीर केलेली नाही. अनेक जमिनी वाहून गेलेल्या असून विहीरी कोसळल्या आहेत.  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आजही 1 हजार 530 कोटीची एफआरपी थकीत आहे, याबाबत शासनाने ठोस कार्यवाही न केल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय … Read more

पुणे- तासगाव बसच्या चालकाला आली चक्कर : बस 40 प्रवाशांसह ऊसाच्या शेतात

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके पुणे- बंगळुरू महामार्गावर भुईंजनजीक एसटी बस चालकाला चालत्या बसमध्ये चक्कर आल्याची घटना आज दुपारी घडली. पुणे- तासगाव बसच्या चालकाने प्रसंगावधान राखत बस थेट उसाच्या शेतात घातली. त्यामुळे मोठा अपघात टळल असून बसमधील 40 प्रवाशी सर्वजण सुखरूप आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुण्याहून- तासगावला चाललेली एसटी बस भुईंज येथे सर्व्हिस रोडवरून … Read more

केवळ 2 हजाराची लाच घेताना तलाठी व मदतनीस सापडले

ACB

वाई | सातबारावरील 32 गची नोंद कमी करण्यासाठी मदतनिसाच्या माध्यमातून केवळ 2 हजारांची लाच स्वीकारताना सोनगिरवाडी व सिद्धनाथवाडीचे तलाठी पांडुरंग जगन्नाथ भिसे (वय- 52, रा.फ्लॅट नं. 104, विराटनगर, ता. वाई), तसेच त्याचा खासगी मदतनीस संतोष चंद्रकांत भिलारे (वय- 43, रा. धावडी, ता. वाई) या दोघांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याबाबतची माहिती अशी, तक्रारदार यांनी … Read more

जरंडेश्वर कारखाना साडेतीन महिन्यात सभासदांच्या ताब्यात देणार : आ. महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जरंडेश्वर कारखान्याची 1 हजार कोटींची बेनामी संपत्ती जमा करून साडेतीन महिन्याच्या आत कारखाना सभासदांचा करणार आहे. मी जे बोलतो ते करतोच आणि करून दाखवले आहे. स्वर्गीय यशवंतरावांचे पाईक असणाऱ्या चेल्यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांना गुलाम बनवण्याचे काम चालु केले आहे, असा आरोप शिवसेना बंडखोर आ. महेश शिंदे यांनी केला आहे. महेश … Read more

वनविभाग शेतकऱ्यांना म्हणते, प्राण्यांचा बंदोबस्तही नाही अन् भरपाई नाही

पाटण | मणदुरे (ता. पाटण) येथे रानगव्यांनी हाैदाैस मांडला आहे. पावसाळ्यात पाटण तालुक्यात भात शेतीचे पीक अनेक शेतकऱ्यांनी घेतले आहे. मात्र, रान गव्यांनी 60 ते 70 एकरातील भात पिकांचे तरूचे नुकसान केले आहे. अशावेळी वनविभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्तही करू शकत नाही आणि पिकांचे नुकसानही देणार नाही असे, सांगत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पाटण तालुक्यात पावसाचे … Read more