कृष्णा कारखाना महाराष्ट्रात पथदर्शी बनविण्यासाठी प्रयत्न करुया : चेअरमन डॉ. सुरेश भोसले

कराड | कृष्णा कारखाना हा महाराष्ट्रातील सर्वांत जुना कारखाना आहे. सहकार क्षेत्राला दिशा देण्याची क्षमता कृष्णा कारखान्यामध्ये असून, महाराष्ट्रात हा कारखाना पथदर्शी ठरावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कृष्णा कारखान्याच्या 62 व्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. चेअरमन डॉ. सुरेश … Read more

एकरकमी एफआरपी कोल्हापूरात शक्य मग आपल्याकडे का नाही : सचिन नलवडे

कराड | शेतकऱ्यांना यावर्षीची ऊसाची एफआरपी तीन तुकड्यात देण्याचा घाट घातला आहे. सरकार मधील मंत्री, नेते शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी वरती एक ही रुपया ज्यादा देता येत नसल्याचे सांगत आहेत. सरकार एकरकमी एफआरपी देता येत नसल्याचे सांगत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री, शाहू या साखर कारखान्यांनी मात्र एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. तेव्हा कोल्हापूरात जे शक्य झाले … Read more

सत्तांत्तर 21-0 : खंडाळा कारखान्यात आ. मकरंद पाटील यांच्याकडून परिवर्तन

खंडाळा | तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या म्हावशी येथील खंडाळा तालुका शेतकरी सह.साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये बाळसिध्दनाथ संस्थापक पँनेलचे शंकरराव गाढवे यांच्या नेतृत्वाखाली असणा-या पँनेलला आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास सहकारी परिवर्तन पँनेलने धोबीपछाड देत संत्तातर केले. सत्ताधारी संस्थापक पॅनेलचा 21 – 0 ने धुव्वा उडाविला. बाळसिध्दनाथ संस्थापक पॅनल … Read more

नांदगावमध्ये बिबट्याची दहशत, वनविभागाच्या टीमची पाहणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नांदगाव ( ता. कराड) येथे गेल्या 10 ते 12 दिवसापासून बिबट्याची दहशत सुरू आहे. बिबट्या फक्त शिवारातच नव्हे तर लोकांच्या दारात फिरू लागला आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी वनअधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगितल्यानंतर शनिवारी रात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदगावला भेट दिली. नांदगाव येथे 6 ऑक्टोंबर रोजी बिबट्याने शेळी व … Read more

दसऱ्याच्या मुहूर्तावर बिजवडी येथे शेळ्या-मेंढ्याचा बाजार सुरु

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस दसऱ्याच्या मुहूर्तावर माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती विद्यमानाने बिजवडी (ता. माण) येथे शेळ्या मेंढ्यांच्या बाजाराची सुरुवात बाजार समिती सभापती विलासराव देशमुख, उपसभापती वैशाली विरकर, संचालक दत्तात्रय सस्ते, किसन सावंत, रवींद्र तुपे यांच्या शुभहस्ते करण्यात आली. खरेदी विक्री करणाऱ्या व्यापारी व शेतकऱ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर शेळ्या-मेंढ्यांच्या बाजार सुरू … Read more

अकरावा गळीत हंगाम उत्साहात : ‘जयवंत शुगर्स’चे 7 लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याच्या 11 व्या गळीत हंगामाला उत्साहात प्रारंभ झाला. ‘जयवंत शुगर्स’चे संस्थापक तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. या हंगामात कारखान्याने … Read more

वचनपूर्ती : साखर मोफत घरपोच तर अंतिम 208 रुपयांचे बिल खात्यावर वर्ग

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची यंदाची दिवाळीही गोड होणार आहे. कारण कृष्णा कारखान्याने गेल्या हंगामातील ऊसबिलाचा 208 रुपयांचा अंतिम हफ्ता शेतकरी सभासदांच्या खात्यावर वर्ग केला आहे. तसेच सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने चेअरमन डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी निवडणुकीपूर्वी प्रत्येक सभासदास दिली जाणारी प्रतिशेअर … Read more

महाबळेश्वरमध्ये महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, चोख बंदोबस्त

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला महाबळेश्वरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. येथील छ. शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते जमा झाले होते. राष्ट्रवादीचे नेते पंचायत समिती सभापती संजय गायकवाड, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, जिल्हा बॅंकेचे राजेंद्रशेठ राजपुरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य … Read more

ज्यांचा बंदला विरोध त्यांना शेतकरी विरोधी कायदे मान्य : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र बंद हा 9 शेतकऱ्यांना अमानुषपणे चिरडले गेलेले त्याच्यासाठी आणि केंद्राने शेतकरी विरोधी केलेले कायदे याच्या विरोधात आहे. आता ज्यांचा या बंदला विरोध आहे, त्यांचा शेतकरी विरोधी कायद्यांना मान्यता आहेत असेच म्हणावे लागेल असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाव न घेता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मंत्री … Read more

इंग्रजापेक्षाही अमानुष प्रवृ्त्ती देशात वाढली : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

कराड | देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान पत्करलं होत. तो लढा इंग्रज, परदेशीयांविरोधात लढा होता. मात्र, देशातील जनतेला स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढा देत असतानाही इंग्रजापेक्षा अमानुष प्रकार करण्याची प्रवृत्ती वाढली आहे, असा आरोपही मंत्री पाटील यांनी केला. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील जनतेने मनापासून या बंदला … Read more