Airtel ची छोट्या कुटुंबांसाठी खास ऑफर !!! आता एकाच प्लॅनअंतर्गत 4 जणांना मिळेल कनेक्शन

Airtel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel कडून ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन ऑफर केले जातात. हे प्लॅन ग्राहकांकडून त्यांच्या गरजेनुसार वापरले जातात. मात्र, आपण एका अशा प्लॅनबाबतची माहितीत जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे 4 लोकं असलेल्या छोट्या कुटुंबाचे काम सहज होईल.

 इतना ही नहीं एयरटेल के इस पोस्टपेड प्लान में ग्राहकों को हैंडसेट प्रोटेक्शन सर्विस भी मिलती है. ध्यान रहे चूंकि ये एक पोस्टपेड प्लान है. ऐसे में ग्राहक को 999 रुपये हर महीने देने होंगे. (Image- ShutterStock)

आज Airtel च्या खास 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनबाबत चर्चा करणार आहोत. या एकाच प्लॅनद्वारे 4 लोकांना कनेक्शन दिले जाऊ शकते. यासोबतच या सदस्यांना टेलीकॉम बेनिफिट्सही मिळतात.

Breaking - Airtel removed Rs 749 Postpaid plan, family add ons reduced in Rs  999 plan | OnlyTech Forums - Technology Discussion Community

Airtel च्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये, एक मुख्य कनेक्शन दिले जाते. यासोबतच तीन अतिरिक्त कनेक्शन देखील दिले जाते. याद्वारे कुटुंबातील आणखी तीन सदस्यांना जोडले जाऊ शकते. यामध्ये सर्व सदस्यांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्सची सुविधाही मिळते.

airtel postpaid plans, Airtel-এর চমৎকার অফার! খুব কম খরচে 500GB ডেটার সঙ্গে  200GB রোলওভার, আনলিমিটেড কলও... - airtel postpaid plan 1599 offers  unlimited data with 10 percent discount on international ...

या पोस्टपेड प्लॅन अंतर्गत, मुख्य युझरला 100GB डेटा आणि इतर कनेक्शनला 30GB-30GB डेटा दिला जातो. तसेच यामध्ये युझर्सना 200GB डेटासाठी रोलओव्हरची सुविधा देखील मिळते.

Bharti Airtel Postpaid Data Add-Ons Can Be Used on Top of Regular Plans,  Priced at Rs 100 and Rs 200

यासोबतच युझर्सना 100 एसएमएस देखील दिले जातात. या प्लॅनच खास बाब अशी कि, यामध्ये युझर्सना अमेझॉन प्राइम मेंबरशिपही दिली जाते. यासोबतच डिस्ने + हॉटस्टारचे मोबाईलवर फ्री एक्सेसही उपलब्ध आहे.

Airtel के शानदार प्लान्स, एक रिचार्ज में चलेगा पूरे परिवार का सिम, ओटीटी  सब्सक्रिप्शन भी फ्री मिलेंगे - Airtel Best Post Paid Recharge Plan For  Family Start Rs 999 With ...

Airtel च्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना हँडसेट हैंडसेट प्रोटेक्शन सर्व्हिसही मिळते. मात्र इथे हे लक्षात घ्या कि, हा एक पोस्टपेड प्लॅन आहे. या प्लॅनसाठी ग्राहकांना दरमहा 999 रुपये द्यावे लागतील.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.airtel.in/myplan-infinity/

हे पण वाचा :
किंमत न वाढवता Parle G कसा कमवते नफा ??? 25 वर्षांपासून केली नाही दरवाढ
तब्ब्ल 18 वर्षानंतर शेअर बाजारात दाखल होणार TATA Group च्या कंपनीचा IPO
Post Office च्या स्कीममध्ये मिळतोय बँकांमध्ये जास्त रिटर्न, अशा प्रकारे करा गुंतवणूक
LIC च्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून मिळवा 50 लाख रुपये, जाणून घ्या त्याविषयीची माहिती
Railway स्थानकाच्या मागे लिहिलेल्या जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस सारख्या शब्दांचे अर्थ जाणून घ्या