फक्त 49 रुपयांमध्ये पहा IPLचे ऑनलाईन सामने; JIO च्या या प्लॅनमध्ये मिळतोय भरपूर डेटा

Jio Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजपासून म्हणजेच 22 मार्चपासून IPL चे सामने सुरू होत आहेत. परंतु आयपीएलचे हे सामने पाहण्यासाठी आपल्या कामामुळे कित्येकजण टीव्ही पुढे बसू शकणार नाही. त्यामुळे त्यांना आयपीएलचे हे सामने मोबाईल वरच पहावे लागतील. क्रिकेटप्रेमींची हीच गरज लक्षात घेऊन जिओनी एक भन्नाट प्लान ऑफर केला आहे. या प्लानमुळे तुम्ही फक्त 49 रुपयांमध्ये IPL पाहू … Read more

Jio Recharge Plan : 894 रुपयांत 11 महिन्यांचा रिचार्ज; Jio ची ग्राहकांना खास भेट

Jio Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jio Recharge Plan) रिलायन्स जिओचे युजर्स दिवसागणिक वाढतचं चालले आहेत. याचं कारण म्हणजे, जिओकडून आपल्या ग्राहकांना मिळणाऱ्या विविध फायदेशीर सुविधा. मोबाईल युजर्स कायम स्वस्त आणि मस्त प्लॅनच्या शोधात असतात. ज्यासाठी रिलायन्स जिओ प्रसिद्ध आहे. खासकरून स्वस्त वार्षिक योजनांसाठी. रिलायन्स जिओ चांगल्या आणि दमदार ऑफर कायम देतात. यामध्ये ११ महिन्यांच्या रिचार्ज प्लॅनचा सुद्धा … Read more

Airtel Recharge Plan : Airtel चा परवडणारा रिचार्ज प्लॅन; महिन्याला फक्त 150 रुपये खर्च, पण मिळतात खास फायदे

Airtel Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Airtel Recharge Plan) मोबाईल युजर्स कायम एका अशा रिचार्ज प्लॅनच्या शोधात असतात जो त्यांना अधिक लाभ देऊ शकतो. अनके युजर्स हे वार्षिक प्लॅनचा वापर करतात. म्हणजे एकदा रिचार्ज केला की वर्षभर टेन्शन घ्यायची गरज नाही. मुख्य म्हणजे वर्षभराचा रिचार्ज प्लॅन घेतल्यास तुमचा खर्चसुद्धा कमी होतो. आज आपण अशाच एका स्वस्त आणि मस्त … Read more

New Year निमित्त Jio ची खास ऑफर! या प्लॅनवर 13 महिन्यांची व्हॅलिडिटी; खर्च फक्त 7 रूपये

JIO Offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दरवर्षी न्यू इयर निमित्ताने जिओ आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर देत असते. यावर्षी जिओने 2,999 रुपयांच्या वार्षिक प्लॅनवर 24 दिवसांची अतिरिक्त वैधता ऑफर केली आहे. ही खास ऑफर जिओच्या न्यू इयर ऑफर अंतर्गत उपलब्ध आहे. जिओचा या खास ऑफरमुळे या प्लॅनचा एका दिवसाचा खर्च 8.21 रुपयांवरून 7.70 रुपयांपर्यंत कमी होत आहे. नवीन वर्षाच्या … Read more

नववर्षासाठी Jio ने आणला जबरदस्त रिचार्ज प्लॅन ! स्वस्तात मिळणार दररोज 2.5 जीबी 5G डेटा आणि बरेच काही…

Jio Recharge Plan : सध्या वर्ष 2023 संपत आले असून नववर्षापूर्वी जिओने ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कारण आता जिओ ग्राहकांना स्वस्तात एक वर्षासाठी रिचार्ज प्लॅन देत आहे, ज्यामध्ये तुम्ही कमी पैसे देऊन दररोज 2.5 जीबी 5G डेटाचा लाभ घेऊ शकता. कंपनीची ही नवीन वर्ष ऑफर 365 दिवसांच्या वैधतेसह लोकप्रिय प्लॅनसह दिली जात आहे. … Read more

Jio आणि Airtel चे टेन्शन वाढले ! BSNL ने बाजारात आणला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; पहा सविस्तर

BSNL Recharge Plan : भारतीय बाजारात सध्या अनेक टेलिकॉम कंपन्यांची स्पर्धा सुरु आहे. यामध्ये टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन आणतात. मात्र सध्या रिचार्जच्या किमती वाढत असून सर्वसामान्यांचा खिसा मोकळा होत आहे. अशा वेळी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल Jio आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी एक खास प्लॅन घेऊन आले आहे. यामध्ये बीएसएनएलचे असे दोन प्लॅन … Read more

Jio चा भन्नाट रिचार्ज प्लॅन ! 399 रुपयांमध्ये मिळवा 5G इंटरनेट आणि बरेच काही…

Jio Recharge Plan : जर तुम्ही रिलायन्स जीओचे वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला आता खूप कमी रुपयांमध्ये अमर्यादित डेटासह मोफत OTT फायदे मिळतील. ग्राहकांची अशी मागणी पाहून देशातील अनेक दूरसंचार कंपन्या जसे की Airtel, Reliance Jio आणि Vodafone-Idea वेगवेगळे प्लॅन ऑफर करत आहेत. दरम्यान, प्रत्येक कंपनी आपल्या ग्राहकांना अशी … Read more

Jio ग्राहकांसाठी खुशखबर ! ‘या’ 6 महिन्याच्या प्लॅनमध्ये मिळणार फ्री OTT आणि 300Mbps पर्यंतचा स्पीड

Recharge Plan : रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी वेळोवेळी प्लॅन ऑफर करत असते. यामध्ये लोकांचे कमी पैशात चांगल्या प्रकारे मनोरंजन होत असते. अशा वेळी तुम्हीही जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता जिओने 6 महिन्यासाठी एक नवीन प्लॅन आणला आहे ज्यामध्ये तुम्हाला फ्री OTT आणि 300Mbps पर्यंतचा स्पीड मिळणार आहे. तसेच कंपनी अनलिमिटेड … Read more

BSNL चा जबरदस्त Recharge Plan; 797 रुपयांत वर्षभर फायदा

bsnl 797 recharge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL चे रिचार्ज प्लॅन हे इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेने सर्वसामान्य लोकांसाठी अतिशय परवडणारे असतात. त्यामुळे सध्याच्या महागाईच्या काळात कमी खर्चात जास्त फायदे घेण्यासाठी अनेक ग्राहक BSNL ला प्राधान्य देत आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी आणि त्यांचा कमी पैशात जास्त फायदे मिळण्यासाठी बीएसएनएल वेगवेगळे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. … Read more

Airtel चा जबरदस्त प्लान!! एकदाच Recharge करा अन् वर्षभर Unlimited Data- Call चा आनंद घ्या

airtel yearly reacharge plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही सुद्धा कमी पैसे खर्च करून data, free call- SMS आणि ott प्लॅटफॉर्म चा लाभ घेऊ इच्छित असाल तर हा रिचार्ज प्लॅन फक्त आपल्यासाठीच आहे. कारण एकदा हा प्लॅन रिचार्ज केल्यावर तुम्हाला वर्षभर रिचार्ज करण्याची गरजच उरणार नाही. टेलिकॉम क्षेत्रात अग्रेसर असलेल्या Jio आणि Airtel ह्या दोन कंपन्यांमध्ये एकमेकांच्या ग्राहकांना … Read more