नियमित हात धुण्याने वाचू शकतात लाखो लोकांचे प्राण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । हात धुणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे . कोरोना च्या काळात हात धुतल्याने अनेक लोकांचे जीव वाचले आहेत. काही महिन्यांपासून कोरोनाचा जास्त प्रमाणात उद्रेक हा भारतासह इतर देशांमध्ये झाला आहे. त्या अजरापासून वाचण्यासाठी हात धुणे आणि त्याच्या योग्य पद्धती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात . हात धुतल्याने अनेक आजरां पासून बचाव होऊ शकतो.

हात केव्हा केव्हा धुतले जावेत —

— जेवणापूर्वी

— कोणताही पदार्थ मुलांना भरवण्यापूर्वी, अगदी स्तनपानदेण्यापूवीर्ही हात धुतले जावेत.

— जेवण बनवण्यापूर्वीआणि बनवून झाल्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्यावेत .

— शौचास जाऊनआल्यावर हातावरील जंत दूर करण्यासाठी हात धुवावेत .

— लहान किंवा वयस्कर लोकांचे डायपर बदलल्यानंतरआणि मुलांना टॉयलेटला नेऊनआणल्यानंतर

—- नाक शिंकरल्यानंतर, खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा . कारण शिकण्यामुळे सुद्धा जास्त प्रमाणात जंत वाढू शकतात.

— रोग्याला भेटायला जाण्यापूर्वी आणि त्याला भेटूनआल्यानंतर हात साबणाने किंवा डेटॉल च्या सहाय्याने स्वच्छ करावेत .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment