कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील उत्तरायण किरणोत्सव सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशीही अंबाबाईची पूर्ण मूर्ती सूर्य किरणांनी उजळून निघाली. सायंकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी मावळतीची सूर्य किरणांचा पूर्ण क्षमतेने अभिषेक झाला. हा किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. किरणोत्स सोहळ्यानंतर अंबाबाई देवीची आरती ही करण्यात आली.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
शिबिर संपन्नअर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेयर मार्केटचा मूड खराब; सेन्सेक्स 800 अंकांनी खाली आला\
वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलं आतापर्यंतच सर्वात लांब भाषण; भाषण अर्धवट सोडून थांबल्या