नरेंद्र मोदीच्या मंत्री मंडळात अमित शहा यांची वर्णी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |बहुप्रतीक्षित असणारा मोदी सरकारच्या शपथ ग्रहण समारंभ आज पार पडला . यात वैशिष्ट्याची बाब म्हणजे भाजपच्या विजयाचे शिल्पकार अमित शहा यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यांना राष्ट्रपती द्वारे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली आहे.

शपत ग्रहण समारंभ पार पडतातच अमित शहा यांना कोणते मंत्रिपद मिळणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित शहा याना गृह , अर्थ किंवा संरक्षण मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र अमित शहा यांना कोणते मंत्रिपद मिळणार हे खाते वाटपा नंतरच समजणार आहे.

Leave a Comment