आणि आनंद महिंद्रा यांचा मोबाईल चार्ज झाला !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
टीम, HELLO महाराष्ट्र । महिंद्रा आणि महिंद्रा चे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे आपल्या सामाजिक आणि अनोख्या विषयांच्या ट्विटमुळे कायम चर्चेमध्ये असतात. विशेष म्हणजे त्यांच्या अशा अनोख्या आणि वेगळ्या ट्विटचे कायमच चर्चेचा विषय ठरतात. तसेच त्यांना चांगलेच पसंद देखील केले जाते. सध्या त्यांचे असेच एक भन्नाट ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये मोबाईल चार्जिंग करण्याची एक भन्नाट कल्पना सांगितली आहे. ही पोस्ट आणि त्यामधील भन्नाट कल्पना पाहिल्यानंतर ‘देशी इंडियन जुगाड’ ची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

 

Leave a Comment