रस्त्यावर उभ्या तरुणाचा GF ला हात लागताच संतप्त Angry BF ने अशा प्रकारे घेतला बदला

0
103
Angry BF
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपल्या गर्लफ्रेंडकडे कुणा दुसऱ्या व्यक्तीने डोळे वर करून बघणं, तिला हात लावणं, तिची छेड काढणं कोणत्याच बॉयफ्रेंडला सहन होणार नाही आणि असं काही त्याच्यासमोरच घडलं तर तो काय करेल याचा काही नेम नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रस्त्यावर एका तरुणाने (angry bf) तरुणीची तिच्या बॉयफ्रेंडसमोरच (angry bf) छेडण्याची हिंमत केली. त्यानंतर संतप्त बॉयफ्रेंडने (angry bf) त्या ठिकाणी लगेच त्याचा बदला घेतला.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
व्हिडीओत पाहू शकता रस्त्याच्या कडेला दोन तरुण उभे आहेत. ते एकमेकांशी बोलत आहेत. एक तरुण पाठमोरा उभा आहे. दुसरीकडून एक तरुण आणि तरुणी एकमेकांसोबत बोलत चालत येताना दिसतात. पाठमोरा तरुण आपला हात तरुणीसमोर नेतो. जो तिला लागतो. तरुण आपल्याकडून चुकीने हात लागल्याचं दाखवतो. पण तो मुद्दामहून तिला छेडण्यासाठी तसं करतो हे व्हिडीओतून स्पष्टपणे दिसत आहे.

गर्लफ्रेंडला त्या तरुणाचा हात लागताच तिच्यासोबत असलेला बॉयफ्रेंड (angry bf) इतका भडकतो की दुसऱ्या क्षणीच तो त्याला मारू लागतो. आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या तोंडावर मुक्के मारताना दिसतो. त्यावेळी त्या तरुणासोबत असलेला दुसरा तरुण मध्यस्थी करतो पण त्यावेळी त्यालाही मार खावा लागतो. भररस्त्यात हा तरुण (angry bf) दोघांचीही धुलाई करतो. त्यानंतर बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड दोघेही त्या ठिकाणाहून निघून जातात.

हे पण वाचा :
अशा प्रकारे गुंतवणूक करून 15 वर्षांत मिळवा 1.2 कोटी रुपये !!!

कोरोनाचं प्रमाण वाढतंय योग्य खबरदारी घ्या; केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पत्र

मुलाशी नाही तर स्वतःशीच लग्न करणार गुजरातची ‘ही’ मुलगी !!!

मी सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढणार; गोपीनाथ गडावरून पंकजा मुडेंचे सूचक विधान

आता खरी वेळ सुरु झाली आहे ; अर्ज मागे घेण्याची वेळ संपताच संजय राऊतांचा भाजपला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here