व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सामान फेकता फेकता तोल जाऊन व्यक्ती बाल्कनीतून खाली कोसळली

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राग हा खूप वाईट असतो. रागाच्या भरात व्यक्ती काय करेल याचा काही नेम नाही. मात्र कधी कधी हाच राग आपल्या अंगलट येऊ शकतो. असाच एक भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रागाने सामान फेकताना एक व्यक्ती स्वतःही तोल जाऊन बाल्कनीतून खाली (angry man fall from balcony) कोसळली आहे.

https://twitter.com/AwardsDarwin_/status/1560950146552442881

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, एक व्यक्ती बाल्कनीत आहे. ती रागात असून कुणाशी तरी भांडताना दिसत आहे. बिल्डिंगखाली असलेल्या व्यक्तीसोबत ती भांडत आहे. त्या व्यक्तीला इतका राग आला की ती घरात जाते आणि हातातून काही वस्तू घेऊन बाहेर (angry man fall from balcony) येते. ते सामान ती बाल्कनीतून खाली (angry man fall from balcony) फेकते. सामान खाली गेल्यानंतर या व्यक्तीचाही तोल जातो आणि सामानासोबत ही व्यक्तीही बाल्कनीतून खाली कोसळते.

The Darwin Awards नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली (angry man fall from balcony) असणार. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर अनेक युझर्सनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर