व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! आई वडिलांना बाय म्हणून विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

पालघर : हॅलो महाराष्ट्र – पालघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका शालेय विद्यार्थ्याने इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. हि घटना वसई पूर्वेच्या वसंत नगरी सेक्टर दोनमध्ये घडली आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (Sucide) नोंद करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण
मृत विद्यार्थ्यांचे नाव आनंद के प्रशांत असे आहे. तो घटनेच्या दिवशी सकाळी साडेसात वाजता आई वडिलांना ‘बाय’ करून क्लास साठी घरातून निघाला होता. क्लासला जातो अस सांगून निघाल्यानंतर त्याने त्याच्याच बिल्डींगच्या टेरेस वरून उडी घेवून आत्महत्या (Sucide) केली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू (Sucide) झाला आहे. बिल्डींगमध्ये मोठा आवाज झाल्यामुळे हा प्रकार सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आला. मात्र त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा जागीच मृत्यू (Sucide) झाला.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह (Sucide) ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृत आनंद के प्रशांत याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा अधिक तपास माणिकपूर पोलीस करत आहेत.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!