हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरविषयी मध्यस्थी करण्याचा पुनरुच्चार केला आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी खासमीरबाबत विचारलेल्या प्रश्नावर काश्मीरबाबत मध्यस्थी करण्याबाबत मी काहीही करू शकलो तर मी करेन, परंतु दोन्ही देशांना हवे असेल तर. असं संगितलं.
पाकिस्तानच्या भूमीवरील दहशतवादाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की भारत आणि पाकिस्तान त्यांची समस्या सोडवण्यासाठी काम करत आहेत. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांशी माझे चांगले संबंध आहेत. काश्मीरमध्ये मध्यस्थी करण्यासाठी माझ्याकडून जे काही करता येईल ते मी करेन.
US President Trump: Anything I can do to mediate/help, I would do. They (Pak) are working on Kashmir. Kashmir has been a thorn in lots of people’s sight for a long time. There are two sides to every story. We discussed terrorism at length today. https://t.co/yepsytA4yh
— ANI (@ANI) February 25, 2020
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.