टपाली मतदानात अशोक चव्हाणांना १ हजार मतांची आघाडी

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड प्रतिनिधी |भाजपने दिलेल्या कडव्या लढतीसाठी प्रसिद्ध झालेला मतदारसंघ म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघ. येथे काँग्रेस कडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण निवडणूक लढत आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर निवडणूक लढवत आहेत. मतमोजणीला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली असून पहिल्याच फेरीत अशोक चव्हाण यांना एक हजार मतांची आघाडी मिळाली आहे.

टपली मतदानात अशोक चव्हाण यांना एक हजार मतांची आघाडी मिळण्याने हे सिद्ध झाले आहे कि नांदेड मधील शिक्षित नोकरदार मतदारांनीं अशोक चव्हाण यांना कौल दिला आहे. त्याच प्रमाणे टपली मतदानात सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या मतांचा देखील समावेश असतो. त्यांनी देखील अशोक चव्हाण अर्थात काँग्रेसच्या पारड्यात मत टाकले आहेत.