मोदी सरकारचा मोठा निर्णय! खतांवरील अनुदान वाढविण्याला कॅबिनेटची मंजुरी

Narendra Modi

नवी दिल्ली : यंदाच्या आर्थिक वर्षात अन्नधान्याच्या किमती वाढणार नाहीत अशी शक्यता आहे. नुकतेच नरेंद्र मोदी सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. खत अनुदानावरील चालू आर्थिक वर्षातील अनुदान वाढवण्याचा महत्वाचा निर्णय आजच्या कॅबिनेट मध्ये घेण्यात आल्याची माहिती आहे. यंदाच्या वर्षी खतांवरील अनुदान हे २१ हजार कोटींवरून ६० हजार कोटी इतके वाढवण्यात आले आहे. यामुळे यंदाच्या … Read more

मनसेकडून सभेची जय्यत तयारी; सभेपूर्वी पुण्याहून मागवले 50 भोंगे

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून भोंगे उतरवण्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी 3 मेचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतरही ज्या मशिदीवर भोंगे वाजतील त्या मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवण्यात येणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, आता मनसे कार्यकर्त्यांकडून भोंगे खरेदीला सुरवात झाली असल्याची माहिती मिळत आहे. औरंगाबादच्या सभेसाठी … Read more

सभेपूर्वी मनसेला झटका; माजी जिल्हाध्यक्षांची पक्षाला सोडचिठ्ठी

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून येत्या 1 मे रोजी औरंगाबादमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या सभेला अद्याप पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिलेली नाही. तसेच, जमावबंदीचे आदेश लागू झाल्यामुळे सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यातच आता मनसेला आणखी एक धक्का बसलाय. औरंगाबाद मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आधीच … Read more

जे खैरेंना 20 वर्षांत जमले नाही, ते दोन वर्षांत केले; कराडांचे खैरेंना प्रत्युत्तर

औरंगाबाद – शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना वीस वर्षात जे जमले नाही ते मी दोन वर्षात करून दाखवले आहे. त्यामुळे दिल्ली कुणाला लवकर समजली हे त्यांच्या पेक्षा नागरिकांना समजले आहे, असे प्रत्युत्तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी काल दिले. खैरे आणि डॉ. कराड यांच्यात रविवारी आरोप-प्रत्यारोप झाले होते. शेंद्रा येथे एका कार्यक्रमासाठी … Read more

काय सांगता ! शहरात तब्बल 1601 धार्मिक स्थळे

औरंगाबाद – शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये असलेल्या धार्मिक स्थळांची माहिती जमा करण्यात येत आहे. जमा केलेल्या माहितीनुसार सर्व धर्मीयांची 1601 प्रार्थनास्थळे आहेत. अशी माहिती पोलिस प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी मशिदीवरील भोंगे यांचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालकांनी आगामी काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी … Read more

नमाज सुरू असताना वाजवले भोंग्यावर गाणे, रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा !

bhonge

औरंगाबाद – राज्यातील भोंगा प्रकरणात वाद वाढतच असताना आता औरंगाबादेतही अशाच प्रकारच्या एका प्रकरणात रेल्वे पोलिस बलाच्या उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल झाला अशी माहिती दिव्य मराठीशी बोलताना सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली. मज्जितच्या दिशने भोंगा लावून नमाज पठणावेळी गाणे वाजवत चिथावणीचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, किशोर … Read more

औरंगाबादेत 13 दिवस जमावबंदी लागू; राज ठाकरेंच्या सभेवर प्रशचिन्ह

Raj Thackeray

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून येत्या 1 मे रोजी औरंगाबादमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या सभेला पाच दिवस शिल्लक राहिले असून अद्याप पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिलेली नाही. दरम्यान, आता औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश लागू झाल्यामुळे सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. औरंगाबाद पोलिसांनी काढलेल्या जमावबंदीच्या आदेशानुसार, … Read more

तुम्हीही प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी पिता? घरी, ऑफिसमध्ये जार मागवता? वेळीच सावध व्हा अन्यथा होऊ शकतो कॅन्सर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळा सुरु असल्याने भारतातील सर्वच प्रमुख शहरांत उष्णतेची लाट आली आहे. कडक उन्हातून आल्यानंतर थंडगार पाणी पिल्याशिवाय आपला जीव शांत होत नाही हे खरंच आहे. पण तुम्हीही तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये थंड पाण्याचा जार मागवता काय? प्रवासात असाल तर पाण्याची बाटली विकत घेता काय? जर याचे उत्तर हो असेल तर … Read more

आता एका क्लिकवर भरता येणार मालमत्ता कर

औरंगाबाद – नागरिकांना आता एका क्लिकवर मालमत्ता कर भरता येणार आहे. महापालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मदतीने ‘नागरिक मोबाईल ॲप’ तयार केला आहे. त्याच बरोबर नागरिकांना त्यांच्या समस्यांची नोंद देखील या ॲपच्या माध्यमातून करता येईल. २६ एप्रिलपासून हे ॲप नागरिकांच्या सेवेत येणार आहे. शहरातील मालमत्तांचे आणि नळ जोडण्याचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात … Read more

कराड : रोटरी अवाॅर्ड्स 2021-22 ‘या’ मान्यवरांना जाहीर; पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते 26 एप्रिला वितरण

कराड : रोटरी क्लब ऑफ कराड तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा अवाॅर्ड देऊन सन्मान केला जातो. या वर्षीच्या रोटरी अवॉर्डचीही घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. दिनांक 26 एप्रिल ला अर्बन बँक हॉल, कराड येथे राॅटरी अवाॅर्ड्स 2022 चे वितरण सोहळा पार पडणार आहे. रोटरी क्लब कराडचे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे, वोकेशनल डायरेक्टर अभय … Read more