पैठण एमआयडीसीतील मेट्रिक्स कंपनीत भीषण आग

औरंगाबाद – येथून जवळच असलेल्या पैठण एमआयडीसीतील मेट्रिक्स कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत मिथेल कंटेंनर ने आग पकडल्याने स्फोटासारखे आवाज येत असल्याचे तसेच नवीन प्लांट चे काम सुरूअसल्याने तसेच मिथेल कंटेंनरच्या मागेच असलेल्या पेट्रोलजन्य साठ्यास आग लागल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याठिकाणी आग लागली असल्याचा … Read more

नितिन गडकरींची मोठी घोषणा! औरंगाबाद – पुणे अंतर फक्त सव्वा तासात पार होणार

nitin gadkari

औरंगाबाद – औरंगाबाद ते पुणे प्रवास अवघ्या सव्वा तासांत पूर्ण करण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात आणण्याची मोठी घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. औरंगाबाद – पुणे द्रुतगती मार्गावर 140 प्रतितास वेगाने वाहने धावू शकणार आहेत. या एक्सप्रेस-वे मुळे मराठवाड्याच्या विकासा मोठी गती मिळेल, असेही गडकरी म्हणाले. 2024 पूर्वी मराठवाड्यातील सर्व रस्ते … Read more

कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन; कॅमेऱ्यात हालचाल कैद

Tiger

कोल्हापूर । जिल्ह्यातील ‘राधानगरी वन्यजीव अभयारण्या’त पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. वन विभागाकडून लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या अधिवासाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे. पश्चिम घाटामधील जैवविविधतेचा हाॅटस्पाॅट मानल्या जाणाऱ्या ‘राधानगरी अभयारण्या’त वाघाच्या वावराची नोंद करण्यात आली आहे. सह्याद्रीतील वाघांचा अधिवास हा फार गुप्त स्वरुपाचा आहे. हाताच्या बोटाच्या … Read more

आज Google ओपन केल्यावर हे काय दिसतंय? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज तुम्ही गुगल ओपन केल्यावर तुम्हाला एक वेगळाच फोटो दिसत असेल. हा फोटो पाहून हे काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. गुगल Doodle नेहमीच काहीतरी हटके, अर्थपूर्ण अन मजेदार अॅनिमेशनसह जगभरातील महत्त्वाचे दिवस साजरे करत असते. त्या दिवसासंबंधित फोटो मधून गुगल एक संदेश देऊन युजरला प्रगल्भ बनवत असते. आज जागतिक … Read more

BREAKING : देवगिरी एक्सप्रेसवर सशस्त्र दरोडा! धावती रेल्वे सिग्नलला कापड बांधून थांबवली अन…

Devgiri Express Robbery

औरंगाबाद । देवगिरी एक्सप्रेसवर ८ ते १० जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा (Devgiri Express Robbery) टाकल्याची धक्कादायक घटना आज मध्यरात्री घडली आहे. औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने जाताना धावत्या देवगिरी एक्स्प्रेसला सिग्नलवर कापड बांधून थांबवून प्रवाशांना लुटण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रच हादरून गेला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी मध्यरात्री पोटुळ येथील रेल्वे स्थानकाजवळ ८ ते … Read more

तब्बल 6 लाखांचा 50 किलो गांजा जप्त; मिरजेत गांजा तस्करीचा पर्दाफाश

Ganja

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे रस्त्यावर असणाऱ्या कुपवाड रोडवर दुचाकीवरून पोत्यात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ६ लाख रुपये किमतीचा ५० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. फारुख इस्माईल नदाफ ( वय ४८, रा. आंबा चौक, कुपवाड) आणि … Read more

रस्त्यावरून वेगाने जाताना अचानक मारुतीच्या गाडीने घेतला पेट; ‘हे’ कारण आलं समोर

Car Fire

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे तासगाव तालुक्यातील अंजनी गावच्या हद्दीत सावळज रस्त्यावर शॉर्टसर्किटने आग लागून ओमनी कार जळून खाक झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही. अंजनी गावाचा आठवडी बाजार गुरुवारी असतो. त्या बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी विनायक सदाशिव पवार व विनायक पाटील हे भाजी घेऊन सदर गाडीतून आले होते. भाजीपाला विक्री … Read more

शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलासोबत केलं नको ते कृत्य; नराधमाला 20 वर्षांची सक्तमजुरी

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे हनुमाननगर येथील एका अल्पवयीन मुलाला खून करण्याची धमकी देत त्याच्यावर अनैसर्गीक अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने दोषी धरून २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. जाफर जमीर उर्फ जमाल नदाफ (वय १९ रा. हनुमानगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची घटना हि ३१ डिसेंबर २०१९ साली घडली होती. सदरची शिक्षा विशेष अतिरिक्त … Read more

PPF आहे खूपच कामाची गोष्ट, कर्जही मिळतं अन टॅक्स मध्ये सूटदेखील; जाणून घ्या या 10 गोष्टी

PPF

पैसापाण्याची गोष्ट । सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) म्हणजेच PPF ही देशातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय बचत योजनांपैकी एक आहे. मात्र अनेक गुंतवणूकदारांना पीपीएफ बाबत अधिक माहिती नसते. म्हणूनच ते त्यात गुंतवणूक करणे टाळतात. आज आपण पीपीएफच्या 10 खास गोष्टींबाबत आणून घेणार आहोत. तुम्ही जर पीपीएफ मध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर त्यापूर्वी हा … Read more

मराठवाडा हादरला ! लग्नासाठी पैसे नसल्याने पित्यानेच हात पिवळे होण्याआधी मुलीचा केला खून

नांदेड – घरात अठराविश्वे दारिद्र्य, त्यात मुलीच्या लग्नाची बोलणी सुरू झाली होती. परंतु जवळ पैसे नसल्यामुळे शेती विकावी लागण्याचा मनात राग धरून पीत्यानेच हात पिवळे होण्याआधी मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जामखेड येथे 19 एप्रिल रोजी घडली. जामखेड येथील बालाजी विश्वंभर देवकते (40) असे मृत मुलीच्या वडिलांचे नाव आहे. त्यांची जवळपास … Read more