धक्कादायक !! मेढा-मारली घाटात सापडले सांगलीच्या एकाच कुटुंबातील चौघांच्या मृतदेहाचे सांगाडे

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी साताऱ्यात काही वर्षांपूर्वी डॉक्टर असल्याची बतावणी करुन निरपराध लोकांना मारून टाकणाऱ्या संतोष पोळने लोकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली होती. लोकांची हत्या करूनही ६-७ वर्षं प्रकार उघडकीसच न येण्याची सोय सिरीयल किलर संतोष पोळने केली होती. त्याच हत्याकांडासारखी पुनरावृत्ती जावळी तालुक्यातील मेढा मारली घाटामध्ये घडली आहे. या धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील … Read more

सातारा जिल्ह्यात सापडले कोरोनाचे तब्बल 669 नवीन रुग्ण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत जिल्ह्यात वाढ होत आहे. शुक्रवारी दिवसभरात सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 669 नवीन रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग अधिक असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. आताच आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब – 239, … Read more

सातारा जिल्ह्यात 575 नवे कोरोनाग्रस्त; कोणत्या गावात किती पहा

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 575 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची  माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. कोरोनाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 13, सातारा शहरातील  मंगळवार पेठ 5, गुरुवार पेठ 2,  शनिवार पेठ 1, अजिंक्य … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा उच्चांक; दिवसभरात सापडले तब्बल 575 नवे रुग्ण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा उच्चांक पहायला मिळाला. २४ तासात तब्बल ५७५ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासन हादरले आहे. आताच आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब – 165, आघारकर -01, कृष्णा -60, … Read more

नाईटलाईफ संस्कृतीच्या पुरस्कर्त्यांनी सुशांतसिंह राजपूतचा बळी घेतला; आशिष शेलारांच्या निशाण्यावर नक्की कोण?

मुंबई | सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सीबीआयने या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. यावेळी रिया चक्रवर्तीचे ड्रग डिलरशी असलेले संबंध समोर आले आहेत. आता यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी नाईटलाईफ संस्कृतीच्या पुरस्कर्त्यांनी सुशांतसिंह राजपूतचा बळी घेतला असं खळबळजनक ट्विट केले आहे. शेलार यांच्या निशाण्यावर आदित्य … Read more

म्हणुन रिया चक्रवर्तीविरोधात FIR दाखल

मुंबई | मागील २ महिन्यांहून अधिक काळ चर्चेत असलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. सुशांतच्या मृत्यूच्या तपासात अनेक नवनवीन गोष्टी समोर येत असून आजही काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.  सुशांतची प्रेयसी रियाला ड्रग्जचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळाल्याने Narcotics Control Bureau म्हणजे NCB ने रिया विरुद्ध FIR दाखल … Read more

संगीतकार, गायक अजय गोगावले वाढदिवस विशेष | निस्सीम चाहत्याने पत्र लिहून दिला आठवणींना उजाळा

कल्लाकार कट्टा | विकी पिसाळ मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या बुलंद आवाजाने झिंगाट करुन सोडणाऱ्या गायक-संगीतकार अजय गोगावले यांचा आज वाढदिवस. अजय-अतुल या नावाने प्रसिद्ध असलेली ही जोडी मागील बऱ्याच वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आज अजय ४४ वर्षांचा झाला असून त्याच्या वाढदिवसानिमित्त विकी पिसाळ नावाच्या त्याच्याच एका चाहत्याने त्याच्यासाठी एक मनमोकळं पत्र लिहिलं … Read more

राष्ट्रवादीचे स्थानिक नेते निष्क्रीय ; महाबळेश्वरमधील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना काँग्रेस देणार मदतीचा हात

सातारा प्रतिनिधी | निसर्ग चक्रीवादळात महाबळेश्वर तालुक्यातील ४७ गावातील १९४ घराची पडझड झाली. शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलं असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याकरता युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी केली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री … Read more

व्वा रे पठ्ठ्या! म्हणुन या शेतकऱ्याने गायीला केले हॅलिकोप्टरने एअरलिफ्ट 

cow airlifted

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुरामध्ये किंवा अगदी दूर्गम भागांमध्ये अडकलेल्या व्यक्तींना हवाई मार्गाने सुरक्षित स्थळी हलविल्याची माहिती आपण सर्वाना आहे.  असे अनेक व्हिडीओ देखील आपण पाहिले आहेत. मात्र आता एका वेगळ्या  कौतुकास्पद रेस्क्यू बद्दलची माहिती समोर आली आहे. एका शेतकऱ्याने आपल्या गायीला सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी तिला हेलिकॉप्टर ने रेस्क्यू केल्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होतो आहे. स्वित्झर्लंड … Read more

अंनिसतर्फे आयोजित पहिल्या ई-नाट्य स्पर्धेत डी. जी. रुपारेल कॉलेज अव्वल

पनवेल प्रतिनिधी | नाजूका सावंत शहीद डाॅक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाच्या निषेधार्थ ‘हिंसा के खिलाफ मानवता की और’ या अभियानाअंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पनवेल शाखेतर्फे सलग दुसऱ्या वर्षी विवेक जागर करंडक नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कोरोना संकटाच्या काळात या स्पर्धेचं आयोजन पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं होतं. राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसाद या … Read more