कोयना धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणार्या कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे 1 फुट 9 इंचांने उघडण्यात आले आहेत. धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून  9200 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे. कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे पायथा वीजगृहातुन 1050कयुसेक असा एकुण 10350 कयुसेक पाणी नदीपात्रात विसर्ग सुरु केला … Read more

Big Breaking | राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. १५ ऑगस्टदिवशीच ही माहिती समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. तीन दिवसांपूर्वीच पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या आढावा बैठकीत नामदार बाळासाहेब पाटील सहभागी झाले होते. या बैठकीला शरद पवार, … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर! दिवसभरात सापडले 304 नवीन रुग्ण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. बुधवारी रात्री उशीरा आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात दिवसभरात 304 नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या ३ हजार ४१४ कोरोना रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात जिल्ह्यात पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला … Read more

कृषी वाहनांचा टीएम४ श्रेणीमध्ये समावेश 

tractor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। केंद्र सरकारने कृषी वाहनांना उत्सर्जन मानक टीएम४ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर २०२१ पासून हा मानक लागू होणार आहे. ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर, संयुक्त हार्वेस्टर ई. कृषी वाहनांना भारत स्टेज अर्थात बीएस६ वरून हटवून ट्रॅम स्टेज म्हणजे (टीएम४) श्रेणीत सामील करण्यात आले आहे. या वाहनांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या उपकरणांनाही कृषी वाहनांच्या पृथक कन्स्ट्रक्शन … Read more

मराठवाड्यात कपाशी लागवडीत मोठ्या प्रमाणात घट

Cotton Plant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। यावर्षी मराठवाड्यात दर वर्षीच्या तुलनेत कपाशी लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  साधारण १५ लाख ९४ हजार ३०१ हेक्टर क्षेत्र असताना केवळ १४ लाख ६२ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. एकूण १ लाख ३१ हजार म्हणजे जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली नाही. एकूण केवळ ९२ टक्के क्षेत्रावरच लागवड झाली … Read more

डाळींच्या व्यवसायातून ‘असा’ मिळवा उत्तम नफा 

pulses

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गेल्या काही वर्षांपासून भारतात डाळींच्या बाजाराला चांगली मागणी आहे. म्हणूनच डाळींचे दरही बऱ्यापैकी वाढत आहेत. त्यामुळे सध्या डाळींच्या व्यवसायला चांगले दिवस आले आहेत. व्यवसायातून महिन्याला जवळपास ५० हजार रुपये पर्यंतचा नफा मिळू शकतो. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सुरुवातीला साधारण ५ लाख रुपये गुंतवण्याची गरज असते मात्र त्यातून नंतर मोठ्या प्रमाणात नफा कमवता … Read more

भारतीय साखर निर्यातीला इराणने रोखले 

sugar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। इराण सध्या अनेक आर्थिक अडचणींचा सामना करतो आहे. त्यामुळे भारताशी करार झालेला असूनही इराणने भारतातून साखर निर्यात थांबविली आहे. याचा परिणाम म्हणजे भारतीय बंदरात जवळपास २ लाख टन साखर अडकली आहे. नुकतेच केंद्र सरकारने भारतीय साखर उद्योगाला साखर निर्यातीचे उद्दिष्ट बदलून दिले होते. इराणने निर्यात थांबविली असल्याने आता हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे … Read more

पीएम किसान योजनेची नवी यादी जाहीर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पीएम किसान योजनेची नवी यादी सरकारद्वारे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यनिहाय लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. अगदी सहज या यादीत आपले नाव शोधता येणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही अत्यंत लोकप्रिय योजना आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक रोख रकमेच्या रूपात लाभ देणे हा या योजनेचा हेतू आहे. … Read more

झेंडूची शेती करणाऱ्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  मिळते आहे १०-१६ हजार रुपये अनुदान 

Marigold Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशातील शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा व्हावा यासाठी सरकार विविध योजना राबवित आहे.  पारंपरिक शेती सोडून इतर काही चांगले करू पाहत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी सरकार अनुदान देते आहे. उत्तर प्रदेश मधीलसहारनपुर जिल्ह्यातील उद्यान विभागातर्फे आता शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना काढण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत झेंडूच्या फुलांच्या शेतीच्या वाढीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी त्यांनी … Read more

आता पशुपालनासाठी मिळेल ७ लाख रुपये कर्ज आणि २५ टक्के अनुदान ही

Animal Husbandry

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीशी संबंधित सर्वच उद्योगांना भारतात बरेच महत्व आहे. पशुपालन हे शेतीचे अभिन्न अंग आहे. त्यामुळे शेतीइतके पशुपालनही महत्वपूर्ण आहे. सध्या २०१२ च्या तुलनेत भारतात पशुधनाची ४.६ % वाढ झाली आहे. यावरून भारतात अजूनही पशुपालनाचे महत्व असल्याचे दिसून येते आहे. यातून उत्तम नफाही मिळतो. पशुपालन हा एक … Read more