आंदोलकांच्या मारहाणीत तो पोलीस गेला कोमात

Thumbnail 1533035407850

In Maratha Agitation Police constable Ajay Bhapkar has admited in hospital. He is in coma. The incident took place at Chakan near Pune.

मुंबईकरांनो समुद्र किनाऱ्यावर जाताय सावधान!

Thumbnail 1533033273054

मुंबई | मुंबईच्या किनाऱ्यावर ब्लू बॉटल (जेली फिश ) ची इंट्री झाली आहे. सध्या हा मासा अरबी समुद्रात धुमाकुळ घालतो आहे. ब्लू बॉटल नामक जलचर प्राणी पैसिफिक, अटलांटिक, अरबी समुद्रात मुंबईच्या गिरगाव, जुहू चौपाटीवर दहशत माजवत आहे. हा मासा पाण्याच्या उथळ भागांत राहत असल्याने तो सहज किनाऱ्यावर येतो. ब्लू बॉटल हा प्राणी मनुष्य जमातीसाठी घातक … Read more

मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये एका तरुणाची आत्महत्या

Thumbnail 1532952410506

बीड | मराठ्यांना आरक्षण मिळावे या कारणासाठी बीड मध्ये एका तरुणाने आत्महत्या केली आहे. अभिजित देशमुख असे मयत तरुणाचे नाव असून त्याचे वय ३५ आहे. विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेला हा तरुण असून नोकरी नमिळाल्याने त्रस्त होता. त्याने घराजवळ झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. त्याने जीव देताना एक चिठ्ठी लिहली आहे. त्याने मराठ्याना आरक्षण … Read more

आसाम एनआरसी मुद्यावर संसदेत मंथन, कॉग्रेसने दिली स्थगन प्रस्तावाची नोटीस

Thumbnail 1533024422924 1

नवी दिल्ली | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज नववा दिवस आहे. कॉग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे आणि अन्य दोन सदस्यांनी आसाम एनआरसी मुद्यावर स्थगन प्रस्तावाच्या नोटिसा दिल्या आहेत. तसेच तृणमूल कॉग्रेसने संसदीय काम काजाच्या नियम २६७ नुसार राज्यसभेत चर्चेची नोटीस दिली आहे. कालच्या दिवशी याच मुद्यावर राज्यसभा दिवस भरासाठी तहकूब करण्यात आली होती. लोकसभेत प्रश्नउत्तरच्या तासातच सरकारला घेरण्यासाठी … Read more

गुण वाढले, पण गुणवत्तेचं काय ? – राजेंन्द्र मोहिते

Thumbnail 1533018784578

नमस्कार, मी राजेंद्र मोहिते, १२ वी अकाउंटन्सी चे क्लासेस घेतो. तेही ग्रामीण भागात. पोरं प्राज्ञ भाषेत गावंढळ म्हणावी अशीच. पुढच्या वर्षी क्लासचा रौप्यमहोत्सव होईल. माझे विद्यार्थी अनेक उच्च पदांवर काम करताहेत. दोन, तीन सीए आहेत, काही मोठमोठ्या कंपन्यांत आहेत, उद्योगांत वेगवेगळ्या क्षेत्रांत आहेत, देशाच्या सीमेवर आणि सीमेपलीकडेही आहेत. मी पोरांवर (पोरं म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी) … Read more

महिलांचा जन्म फक्त लग्नासाठी आणि पुरुषांच्या सुखासाठी नसतो – सर्वोच्च न्यायालय

Thumbnail 1532977866454

दिल्ली | दाऊदी बोहरा मुस्लिम समाजातील खतना या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. खतना प्रथेविरोधातील याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने ‘महिलांचा जन्म फक्त लग्नासाठी आणि पुरुषांच्या सुखासाठी नसतो’ असे म्हणुन खडे बोल सुनावले आहेत. खतना प्रथेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून सदर प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली … Read more

आसामच्या एनआरसी मुद्द्यावर राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब

Thumbnail 1532959523623

नवी दिल्ली | आसाम राज्यातील गुसखोरी रोखण्यासाठी स्थापित केलेल्या राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) या संस्थेचा दुसरा आणि अंतिम मसुदा आज प्रकाशित होणार होता. या मुद्द्यावर कॉग्रेस, सपा, तृणमूल कॉग्रेसच्या सदस्यांनी तुफान गदारोळ केल्याने राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना सदन भरण्यापूर्वी काही सदस्य भेटले आणि सदनात आसामच्या एनआरसी मुद्द्यावर चर्चा घडवण्याची … Read more

मेहुल चोकसीच्या मुसक्या अवळण्यासाठी भारत सज्ज

Thumbnail 1532959409400

नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोकसी सध्या फरार आहे. मेहुल चोकसी सध्या एंटीगुआ देशात आहे. तो एंटीगुआमध्ये असल्याची बातमी मिळताच भारताने त्याला अटक करण्याच्या सूचना तेथील प्रशासनाला दिल्या आहेत. मेहुल चोकसी हा निरव मोदीचा मामा असून दोघांवर पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याचा आरोप आहे. हा घोटाळा समोर आल्यापासून दोघेही फरार … Read more

त्या काळीज हेलावणाऱ्या घटनेला ४ वर्ष पूर्ण

Thumbnail 1532952335439

पुणे | माळीण दुर्घटनेला आज ४ वर्षे पूर्ण झाली.३० जुलै २०१४ ची रात्र माळीणवासियांसाठी काळी रात्र ठरली होती. संपूर्ण गाव भूस्खलनच्या ढीगाऱ्याखाली येऊन शेकडो लोकांचा बळी गेला होता. काहींचे पुनर्वसन झाले तर कोणाच नाही. गावातील बरेचसे प्रश्न आजही दुर्लक्षित आहेत. आज माळीणवासियांच्या मनात त्या घटना ताज्या आहेत. माळीण मध्ये मृताचे स्मारक उभारण्यात आले आहे. या … Read more

बाळासाहेब सावंत दापोली कृषी विद्यापीठात शोकसभा

Thumbnail 1532952375490

दापोली : आंबेनळी अपघातग्रस्तांना आज दापोली कृषी विद्यापीठाने श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा घेतली. आपल्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहताना अनेकांना अश्रु अनावर झाले. शोकसभेतून सहकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच काळजावर दगड ठेऊन विद्यापीठाच्या कामकाजाला सुरुवात करत असल्याचे कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात आले. २८ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास आंबेनळी घाटात मिनी बसचा अपघात झाला होता त्यात ३० व्यक्तींचा … Read more