मराठा आरक्षणाचा अजुन एक बळी; रेल्वेखाली केली आत्महत्या

Thumbnail 1532959015730

औरंगाबाद | मराठा आरक्षणासाठी अजुन एका युवकाने रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. प्रमोद होरे पाटील अस या युवकाच नाव आहे. मध्यरात्री २:३० वाजता प्रमोदने फेसबुकवर आत्महत्येची पोस्ट लिहून पहाटे ४ च्या दरम्यान मुकुंदवाडी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याच उघड़ झाले आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात प्रमोदचा सक्रिय सहभाग होता. प्रमोद च्या आत्महत्येने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच … Read more

मराठा समाजाची आज महाराष्ट्र बंदची हाक

Thumbnail 1532952410506

पुणे | मराठा आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रभर ठिकठिकाणी आंदोलन सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ तारखेला झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मागासवर्गीय अहवाल महिन्याभरात येईल अस म्हटले होते. मात्र तरीही अहवाल येईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली आहे. यामधे प्रामुख्याने सोलापुर , … Read more

धडक नंतर जान्हवी आणि ईशानला काम नाही

Thumbnail 1532940635200

मुंबई | धडक चित्रपटाने आजतागायत ६० कोटीहून अधिक कमाई केल्याने चित्रपट तेजीत आहे. जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी दिलेल्या एका मुलाखतीतून त्यांना आगामी काळात काम नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नजीकच्या काळात दिलेल्या मुलाखतीत आता पुढील प्रोजेक्ट काय आहेत असे विचारल्यावर जान्हवी म्हणाली की, दिग्दर्शकसोबत बोलणी सुरू आहेत. आगामी चित्रपटाची क्रिप्ट तयार होते आहे अशी … Read more

आसामला आले छावणीचे स्वरूप. ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप’ ची यादी आज होणार जाहीर

Thumbnail 1532940412097

गुवाहाटी | आसाम मधील बांगलादेशी घूसखोरी हा अनेक दशकापासून चालत आलेला प्रश्न आहे. यावर तोडगा काढण्यासाठी ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप’ (एन.आर.सी.) ची स्थापना करण्यात आली आहे. एन.आर.सी. आपली पहिली यादी आज जाहीर करणार आहे. या संस्थेचा दावा आहे की एकट्या आसाम राज्यात ४० लाख घूसखोर आहेत. २.८० कोटी लोकसंख्या असलेल्या आसाम मध्ये घूसखोरांची संख्या वाढत … Read more

आयुष्यात एकदा तरी पंढरी वारी करावी, नरेंद्र मोदींचे मन की बात मधून आवाहन

Thumbnail 1532849265444

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमात पंढरीच्या वारीवर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरावर बोलताना हे आवाहन केले आहे. पंधरा दिवस अगोदोर पाई चालत जाऊन लोक चैतन्य परमात्मा विठ्ठलाचे दर्शन घेतात आणि वेगळीच अनुभूती मिळवतात. जेव्हा जेव्हा तुम्ही विठ्ठलाचे दर्शन घ्याल तेव्हा तुम्हाला वेगळी अनुभूती येईल असे पंतप्रधान म्हणाले. मोदींनी पंढरीच्या वारी … Read more

भारत’ चित्रपटाला प्रियांका चोप्राची सोड चिठ्ठी

Thumbnail 1532849296425

मुंबई | अली अब्बास जफर यांच्या भारत चित्रपटात प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होती तिने हा चित्रपट सोडल्याने बॉलिवूड जगतात खळबळ माजली आहे. भारत चित्रपटात सलमान खान सोबत प्रियांका चोप्रा अभिनय करणार होती परंतु तिने अचानक घेतलेल्या एक्सिट मुळे अनेकांनी भोवया उंचावल्या आहेत. अली अब्बास जफर यांनी आपल्या ट्विटर वरून या बातमीचा खुलासा केला त्याच बरोबर … Read more

पिंपरी चिंचवड मध्ये नव्या पोलिस आयुक्तालयाची लगबग

Thumbnail 1532849329548

पिंपरी चिंचवड | पुण्याच्या पोलीस आयुक्तालयावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी नव्याने तयार करण्यार येणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात असलेला भाग हा ३० किलोमीटर पेक्षा अधिक होत असल्याने तसेच पोलीस प्रशासनाला अडथळा निर्माण होत असल्याने नव्या पोलीस आयुक्तालयास गृह खात्याने मान्यता दिली. भारतीय पोलीस सेवेतील मकरंद … Read more

मराठा आंदोलनाचे १ऑगस्टला जेल भरो

Thumbnail 1532792248483

मुंबई | राज्यभर एवढी आंदोलने करून पण सरकारला जर आमची मागणी गांभीर्याने घ्यायची नसेल तर आता आम्ही जेल भरो करणार असल्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. मराठा समाजाची मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यानी माफी मागावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. आरक्षणासाठी वारकऱ्यांना वेठीस धरणारे शिवाजी महाराजांचे मावळे असू शकत नाही असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले … Read more

मुलांवर लैगिक अत्याचार करणारा मौलवीला अटक

Thumbnail 1532784930534

पुणे | मदर्शामध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांवर मदर्शातीलच मौलवीने लैगिक अत्याचार केल्याचा प्रकार पुण्यामध्ये उघड झाला आहे. मुलांवर लैंगिक अत्याचार करून मुलांनी जर कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी मौलवी देत होता. अखेर मुलांनी धाडस करून भारती विद्यापीठ पोलीस चौकीत मौलवी विरोधात फिर्याद दिली. मौलवीला पोलिसांनी अटक केले आहे. सदर प्रकार पुण्यातील कात्रज परिसरात … Read more

मराठा आरक्षणावर मुख्यामंत्र्यांची सर्व पक्षीय बैठक

Thumbnail 1532784509985

मुंबई | मराठा आरक्षणा संदर्भात आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सर्व पक्षीय बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वपक्षीय नेत्यांनी या संदर्भात विशेष अशिवेशन घेण्याची मागणी केली असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सर्व पक्षांनी संमती दर्शविली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. तर … Read more