रामदास आठवले यांची संसदेत नवीन कायदा करण्याची मागणी; गुंडागर्दी करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्वच रद्द करावे

नवी दिल्ली, प्रतिनिधी । संसदेत गुंडागर्दी करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा नवीन कायदा संसदेत करावा अशी माझी मागणी आहे. संसदेत सदस्यांना आपला विरोध आणि मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे.संयमाने मत प्रदर्शन करावे. मात्र माईक तोडणे ; बिल फाडणे; धक्काबुक्की करणे अशी गुंडागर्दी करणे चूक आहे. रामदास आठवले यांनी ह्या सदस्यांना पुढील अधिवेशनापर्यंत निलंबित करावे अशी … Read more

जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 742 कोरोना बाधित रुग्णांची भर; तर 883 रुग्ण कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज 742 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 43301 झाली आहे. त्याच प्रमाणे 833 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 9885 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 32336 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 19 मृत्यू झाले असून आतापर्यंत एकूण … Read more

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण

मुंबई प्रतिनिधी । महाविकास आघाडी सरकार  मधील शालेय शिक्षण, महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली आहे. कालच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची चाचणी पोझिटीव्ह आली होती. राज्यमंत्रीमंडळातील अनेक मंत्री हे कोरोना विषाणू संसर्गने बाधित होत आहेत. जनसंपर्क व सततचे जिल्ह्यादौरे यांमुळे अनेक … Read more

मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण निषेधार्थ केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर-बादल यांचा राजीनामा

दिल्ली प्रतिनिधी । शेतकरी विरोधी अध्यादेश व कायद्याच्या निषेधार्थ हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गेली सहा वर्षे ‘एनडीए’चा मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दल शेतकरी विधेयकाच्या समर्थानात अचानकपणे मोदी सरकार मधून बाजूला झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. हरसिमरत कौर-बादल यांनी आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा ट्विटरवरुन … Read more

जळगाव जिल्ह्यात आज 878 कोरोना बाधित रुग्णांची भर; तर एकूण मृत्यू संख्या 01 हजारच्या पुढे

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या  878 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 40165 झाली आहे. त्याच प्रमाणे 707 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 9988 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 29168 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 18 मृत्यू झाले असून आतापर्यंत … Read more

हॉस्पिटलमध्ये लूट – वास्तव_की_आभास..!

थर्ड अँगल । गेल्या ८-९ महिन्यांपासून जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे , त्यात भारतासारखा विकसनशील आणि अतिजास्त लोकसंख्येचा देश सुटणार तरी कसा..? भारतात कोरोना रुग्णांची संख्या आज ३० लाख पार गेलीये आणि मृत्यू झालेत ५२००० वर अधिक..           मधल्या काळात माझ्या अनेक मित्रांनी कमलेश , “व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीयेत , बेड मिळत नाहीयेत , आईला-नातेवाईकांना … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची आढळली रेकॉर्डब्रेक रुग्ण संख्या; आज 1063 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या सर्वाधिक 1063 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 30749 झाली आहे. त्याच प्रमाणे 502 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 8055 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 21845 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 9 मृत्यू झाले असून … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा उच्चांक ; दिवसभरात सापडले तब्बल 801 नवे रुग्ण

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या सर्वाधिक 801 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 28933 झाली आहे. त्याच प्रमाणे 562 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 7272 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 20830 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 09 मृत्यू झाले असून … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ; आज 858 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या सर्वाधिक 858 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 24385 झाली आहे. त्याच प्रमाणे 506 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 6515 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 17105 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 13 मृत्यू झाले असून … Read more

जळगाव जिल्ह्यात आज कोरोना बाधित 604 रुग्णांची भर; रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 71% पर्यंत

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या 604 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 23527 झाली आहे. त्याच प्रमाणे 617 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 6176 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 16599 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 15 मृत्यू झाले असून आतापर्यंत … Read more