जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 4000 पार; ‘ही’ तीन शहरे राहतील 13 जुलै पर्यंत बंद

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 169 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 4176 झाली आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 141 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत 2476 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात सध्या 1437 बाधित रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 263 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच; बाधितांची संख्या तीन हजार पार

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात काल १११ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत, त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या 3082 झाली आहे. यात जळगाव शहर 55, भुसावळ 17, जळगाव ग्रामीण 8, चोपडा 1, धरणगाव 6, यावल 3, एरंडोल 8, जामनेर 3, रावेर 4, पारोळा 1, पाचोरा 1, बोदवड 4 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रूग्ण शोध मोहिम सुरू असल्याने … Read more

“मैं पल दो पल का शायर हूँ…”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लाल डिम लाईटीत गरुडाच्या तोंडाचा आकार असलेल्या झाकणाची व्हिस्कीला थोडं कानं करून पप्पा थोडाचं ग्लास भरायचे आणी त्यात दोन आइस क्यूब टाकून बेडरूम च्या डाव्या कोपऱ्यात भिंतीच्या आत असलेल्या कप्प्यात व्यवस्थित रचलेल्या ऑडियो कॅसेट्स पैकी त्यांची नेहमीची आवडती कॅसेट प्ले करायचे. गाण्याचे सुरवातीचे संगीत ऐकू आले की मी घरात कुठे पण … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 1395 वर; आज 114 रुग्णांची वाढ

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दहशत सुरूच असून आज नव्या 114 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 1395 इतकी झाली आहे. आतापर्यंत 129 मृत्यू तर 567 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना विषाणूचे देशभर थैमान चालू असताना जळगाव जिल्ह्यात देखील दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. काल … Read more

जळगावात कोरोनाची दहशत सुरूच; रुग्णसंख्येने गाठला 1000 चा टप्पा, आज 44 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नवीन 44 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णाची संख्या आता 1001 इतकी झाली आहे. आतापर्यंत 113 मृत्यू व  429 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार हा जिल्ह्यात वाढत आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णाची वाढती आकडेवारी ही चिंताजनक बनत आहे. जळगाव व … Read more

जळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज चोवीस कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव, फैजपूर, धरणगाव, चाळीसगाव, चोपडा येथील 196 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी 172 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 24 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये चोपडा, चाळीसगाव, फैजपूर, धरणगाव, शिरपूर, बोरकुल येथील प्रत्येकी एका व्यक्तींचा, जळगाव … Read more

देवळाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांना कोरोनाची लागण

नाशिक प्रतिनिधी ।  मुंबईतील नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे देवळालीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदर सरोज अहिरे मुंबईला अंत्यसंस्कारासाठी गेल्या होत्या.  तेथून उपस्थित राहून आल्यापासून काही दिवस त्या स्वत:च क्‍वारंटाइन झाल्या होत्या. त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंट द्वारे कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट केले. “नमस्कार, मी व माझ्या कुटुंबातील इतर 03 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद कायम … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 500 पार, जिल्हावासीयांची चिंता वाढली

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 25 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवालांपैकी 25 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रावेर, पारोळा भडगाव, धरणगाव येथे स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तींचे अहवाल आज दुपारी प्राप्त झालेत. त्यापैकी 09 पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यातील पाॅझिटिव्ह आढळलेल्या … Read more

जळगावात वाढली रुग्ण संख्या; आज 30 नव्या रुग्णांची भर, कोरोनाग्रस्तांची संख्या 381

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज तीस कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 108 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी 78 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह तर तीस व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावातील सव्वीस, भुसवाळातील तीन तर एरंडोल येथील एका व्यक्तीचा … Read more

जळगाव जिल्ह्यात आज 13 कोरोनाग्रस्तांची भर, बाधितांची संख्या 331, आतापर्यंत 110 कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज तेरा कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 88 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी 75 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 13 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगाव येथील आठ, चोपडा येथील एक, यावल येथील एक,  तर जळगाव शहारातील शिवाजीनगर … Read more