Kitchen Hacks | तुमच्या देखील गॅसचा एक बर्नर कमी चालतो का? आजच करा ‘हे’ उपाय
Kitchen Hacks | आजकाल प्रत्येकाच्या घरीच गॅस सिलेंडर असतो. परंतु या गॅसमधून नेहमीच एक प्रॉब्लेम येत असतो. तो म्हणजे गॅसच्या एका बर्नरमधून कमी जाळ येत असतो. तर दुसऱ्या बर्नर मधून जास्त जाळ येत असतो. परंतु कमी जाळ येतो त्या बर्नरकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. आणि ज्या बर्नरमधून चांगला जाळ येतोय. त्यावर आपण अन्न शिजवतो. परंतु … Read more