ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | सराफ बाजारातील सोने – चांदीचे भाव उतरण्याचे ग्राहक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सोने चांदीच्या भावांनी उच्चांकाची पातळी गाठली होती. त्यामुळे ग्राहकांना सोने चांदी नक्की कधी खरेदी करावे असा प्रश्न पडला होता. मात्र आता ग्राहकांना दिलासा देणारी सराफ बाजारातून एक बातमी समोर आली आहे. आज म्हणजेच मंगळवारी सराफ बाजारातील … Read more

दादर रेल्वे स्टेशन हादरल! धावत्या ट्रेनमध्ये तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार

mumbai train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवर रोज प्रवाशांची लगबग सुरू असते. कामाला जाण्यासाठी रोज हजारो प्रवासी या दादर स्टेशनवरून ये जा करत असतात. आज याच दादर रेल्वे स्टेशनवर अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दादर रेल्वे स्टेशनवर एका तरुणीला धावत्या ट्रेनमधून फेकण्यात आले आहे. सुदैवाने ही तरुणी सुखरूप असून सध्या तिची या घडलेल्या प्रकाराबाबत … Read more

राज ठाकरेंशी संवाद साधण्यास उद्धव ठाकरेंनी दाखवली तयारी?; चर्चांणा उधाण

raj thackray uddhav thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राजकीय वर्तुळात पक्षांमध्ये फुटाफुटी सुरू असताना दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या तयारीत दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात लवकरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा पार पडणार आहे. कारण, आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत याविषयावर चर्चा … Read more

निधी वाटपाचा मुद्दा टोकाला पेटला! अंबादास दानवे आणि संदीपान भुमरेंमध्ये शाब्दिक चकमक

ambadas Danve and MLA Sandipan Bhumre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद येथे पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि आमदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे. दोन नेत्यांमध्ये झालेल्या या वादावादीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत थेट अंबादास … Read more

चमत्कार म्हणावा की काय!! मृत घोषित करण्यात आलेल्या भाजप नेत्याने उघडले डोळे

mahesh baghel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेश येथे मृत घोषित करण्यात आलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल (Mahesh Baghel) पुन्हा जिवंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेश बघेल यांना प्रकृती खालवल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर त्यांच्या पार्थिवाला घरी आणले गेले. मात्र यावेळी त्यांच्या शरीराची हालचाल जाणवल्यामुळे … Read more

Gold Price Today : ग्राहकांना दिलासा नाहीच! आजच्या सोने- चांदीच्या किमती पहाच

Gold Price Today

Gold Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत दररोज वाढ होत असते. यामुळे याचा परिणाम स्थानिक पातळीच्या सोन्या-चांदीच्या किमतीवर देखील होत असतो. शनिवारी सोने-चांदीच्या दरांमध्ये वाढ झाल्याची पाहिल्या मिळाली होती. आज म्हणजेच, सोमवारी सोने चांदीचे भाव स्थिर दिसून आले आहेत. शनिवारनंतर यामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. MCX नुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 … Read more

दिल्लीच्या AIIMS रुग्णालयाला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल

AIIMS hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजधानी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील (AIIMS Hospital)आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलेले नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, आज पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही आग कशी … Read more

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेस बळकावण्याच्या तयारीत? ठाकरेंना धक्का बसणार

uddhav thakare nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसच्या (Congress) ताब्यात आले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता काँग्रेसने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी ही प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद ही काँग्रेसकडे जाईल का? हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. … Read more

“सतीप्रथा बंद करणारा औरंगजेब पहिला राजा”; भालचंद्र नेमाडेंचे खळबळजनक वक्तव्य

bhalchandra nemade

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईत मराठी ग्रंथ संग्रहालयतर्फे पार पडलेल्या शतकोत्तर रौप्य महोत्सव कार्यक्रमात लेखक भालचंद्र नेमाडे यांनी औरंगजेबाविषयी  केलेल्या महत्वपूर्ण वक्तव्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या कार्यक्रमात बोलताना भालचंद्र नेमाडेंनी (Bhalchandra Nemade) औरंगजेब (Aurangzeb) हा पहिला राजा होता ज्याने सतीप्रथा बंद केली असा दावा केला आहे. तसेच, “काशी विश्वेशराला गेलेल्या औरंगजेब बादशाहच्या राण्यांना … Read more

धक्कादायक! वडिलांनी प्रियकराला हाताशी धरून मुलीचा काढला काटा; कारण वाटून बसेल धक्का

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्तीसगढमध्ये एका वडिलांनी मुलीच्या प्रियकरासोबतच मिळून लेकीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपली लेक गर्भवती असल्यामुळे समाजात होणाऱ्या बदनामीला भिवून वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांना आणि प्रियकरायला अटक केली आहे. या बातमीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, … Read more