डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन; वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mangala Narlikar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या पत्नीचे म्हणजेच डॉ. मंगळा नारळीकर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या कर्करोग आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण नारळीकर कुटुंबाबर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंगळा नारळीकर यांचा गेल्या अनेक महिन्यापासून कर्करोगाचा … Read more

Satara Crime : सातारा हादरला!! शाळेतील अल्पवयीन मुलाकडून आपल्याच वर्गातील दोघांवर कोयत्याने हल्ला

satara crime school boy attacked by knief

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वयात येत असलेल्या तरुणांचे आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही हे आजवर आपण ऐकतच आलो आहोत. मात्र या रागातून एखाद्याच्या हत्येचा प्रयत्न होऊ शकतो हे सातारा जिल्ह्यात घडलेल्या नुकत्याच एका घटनेने दाखवून दिले आहे. सातारा जिल्ह्यातील एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेत दोन्ही विद्यार्थी … Read more

सचिनच्या जुगाराच्या जाहिरातीवर बंदी घाला; बच्चू कडूंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Bachchu Kadu sachin tendulkar add (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारताचा मास्टर ब्लाटर सचिन तेंडुलकर PayTM फर्स्टच्या जाहीरातीत चांगलाच झळकत आहे. मात्र आता याच जाहीरातीमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अकडला आहे. भारताच्या नामांकित क्रिकेटपडूने अशी जुगाराच्या अँपची जाहीरात करु नये असे आवाहन एका खुल्या पत्राद्वारे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले असून यावर … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या दरात घसरण; पहा आजच्या किमती

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सराफ बाजारात सोने चांदीच्या भावात (Gold Price Today) रोज चढउतार पाहायला मिळत आहेत. आता पुन्हा एकदा सोने चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. या आठवड्यात सोन्याचा भाव ५९ हजार ३३८  रुपये प्रती १० ग्रॅमवर येऊन ठेपला आहे. तर ७५ हजार रुपये  किलोच्या जवळ चांदीचे दर पोहचले आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सोने चांदीच्या भावात … Read more

अजितदादांना अर्थखाते द्यायचं नसेल तर मुख्यमंत्रीपद द्या; दिल्लीने आदेश देऊन शिंदे गटाला परत पाठवलं?

sanjay raut on ajit pawar eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या कित्येक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यात शुक्रवारी मंत्रिमंडळाचे खातेवाटप करण्यात आले . काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटपाची यादी जाहीर केली आहे. मात्र या खातेवाटपानंतर शिंदे गट नाराज झाल्याच्या चर्चा राजकिय वर्तुळात रंगल्या आहेत. कारण, कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखाते देण्यात येऊ नये अशी मागणी शिंदे गटाने केली होती. परंतु … Read more

Indian Railways : जनरल तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर!! रेल्वेने आणली ‘ही’ खास सोय

Indian Railways UTS App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकवेळा आपण पैशांच्या बचतीसाठी कमी अंतराचा प्रवास देखील ट्रेनने (Indian Railways) करत असतो. यावेळी आपण ट्रेनचे कोणतेही बुकींग न करता जनरल तिकीट काढून येत असतो. मात्र या तिकीटासाठी आपल्याला कितीतरी वेळ लाईनमध्ये उभे रहावे लागते.  मात्र आता भारतीय रेल्वेने आणलेल्या एका अँपमुळे या अशा लाईनमध्ये उभे राहणे बंद होणार आहे. UTS … Read more

मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच ठरली ‘दादा’; मिळाली ‘ही’ महत्वाची खाती

cabinet expansion NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अखेर आज मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. राज्यपाल रमोश बैस यांच्या स्वाक्षरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेड यांच्या परवानगीने खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. या खातेवाटपामध्ये अनेक फेरबदल देखील कऱण्यात आले आहेत. तसेच भाजप आणि शिवसेनेकडून काही खाती काढण्यात आली. मात्र या सगळ्यात राष्ट्रवादी आणि खास उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलेली … Read more

Sukanya Samriddhi Yojana : आता मुलींच्या भविष्याची चिंता सोडा!! सरकारने आणली आकर्षक योजना

Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana । मुलगी झाली कि ती लहान असल्यापासूनच तिच्या शाळेपासून ते लग्नासाठीपर्यंत सर्वकाही तयारी करण्यास सुरुवात केली जाते. तिच्या लग्नासाठी पैसे जमा करणे हा यातला सर्वांत महत्वाचा भाग असतो. म्हणूनच मुलींच्या पुढील भविष्याचा विचार करत केंद्र सरकारने एक योजना अमलात आणली आहे. या योजनेचे नाव सुकन्या समृध्दी योजना असून सध्या ती खूपच लोकप्रिय … Read more

Pune Crime : पुणे हादरलं!! 17 वर्षीय मुलीवर सलग 15 दिवस सख्ख्या भावांकडून लैंगिक अत्याचार

Pune Crime brother rape on sister

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात एका १७ वर्षीय मुलीवर दोन सख्ख्या भावांनीच सलग १५ दिवस लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील उरुळी कांचन या परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या घटनेनंतर संपूर्ण पुणे शहर हादरुन गेले आहे. सध्या याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले … Read more

ICC World Cup 2023 चे वेळापत्रक जाहीर; देशातील ‘या’ 10 ठिकाणी रंगणार सामने

ICC World Cup 2023 Schedule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात होणाऱ्या ICC World Cup 2023 च्या स्पर्धेसाठी श्रीलंका आणि नेदरलँड या दोन संघांची निवड झाली आहे. झिम्बाब्वे येथे पार पडलेल्या पात्रता स्पर्धेत या दोन संघांनी विजय मिळवला आहे. यानंतरच वन डे वर्ल्डसाठीचे वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकात श्रीलंका आणि नेदरलँडच्या सामन्याविषयी महत्वाच्या बाबी मांडण्यात आल्या आहेत. जारी करण्यात … Read more