Monsoon Tourism : भारतातील ‘ही’ ठिकाणे तुम्हाला करुन देतील स्वर्गात आल्याची जाणीव; पावसाळ्यात नक्की भेट द्या

Monsoon Tourism Top Places In India

Monsoon Tourism । सध्या संपूर्ण देशात मान्सून सुरु असून सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाळा सुरु झाला कि आपल्या सर्वांना कुठे ना कुठे फिरायला जावं आणि निसर्गाच्या कुशीत जाऊन आनंद घ्यावा असं आपणास वाटत असत. नैसर्गिक सौंदर्याने आणि विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत कि तिथे पावसाळ्यात गेल्यानंतर पुन्हा परत कधीच घरी येऊ … Read more

10 वीच्या विद्यार्थीनीची सुसाईड नोट लिहीत आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

10 th Standard Girl suicide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीला शिक्षकांनी कपाळावर टीकली लावल्यामुळे कानाखाली वाजवली आणि याच कारणाने तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी शाळेतील शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कडक कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. मुख्य म्हणजे या मुलीचे वय अवघे १७ वर्षीय असून तिने … Read more

नवऱ्याची खंबीर साथ अन 2 वर्षाच्या मुलाची आई बनली IPS अधिकारी; पुष्पलता यादव यांची यशोगाथा पहाच

Pushpalata Yadav success story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील खुसबुरा या छोट्याशा गावात राहणाऱ्या पुष्पलता यादव या आज सर्व महिलांसाठी जिद्दीचे उत्तम उदाहरण बनल्या आहेत. त्या 2017 मध्ये UPSC  नागरी सेवा परीक्षा ऑल इंडियाच्या 80 व्या रँकमध्ये आलेल्या आहेत. पुष्पलता यादव यांनी लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या पाठिंब्याने ही रँक मिळवली आहे. यासाठी त्यांनी आपला संसार सांभाळत दिवसरात्र अभ्यास … Read more

चित्रपटगृहांतील खाद्यपदार्थांचे कर 5 टक्क्यांनी कमी, तर ऑनलाईन गेमिंगवर 28 % Tax द्यावा लागणार

GST on theaters food and online game

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपटगृहात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर आकारला जाणार कर ५ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. यापूर्वी या खाद्यपदार्थांवर १८ टक्के कर आकारला जात होता. तर दुसरीकडे ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या जीएसटी कौन्सिलच्या ५० व्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी याबाबतचे महत्वाचे निर्णय … Read more

नितेश राणेंच्या वक्तव्यावर तृतीयपंथी समूदाय आक्रमक; त्वरीत अटकेची मागणी

nitesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी नागपूरच्या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ‘नागपूरला लागलेला कलंक’ अशी जहरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. यावर भाजपच्या नेत्यांनी देखील आपला संताप व्यक्त करत उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. यामध्ये  भाजप आमदार नितेश राणे यांचा देखील समावेश होता.नितेश राणे यांनी ठाकरेंवर टीका … Read more

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला दणका; ED संचालक संजय मिश्रा यांची मुदतवाढ अवैध

Sanjay Mishra ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा (Sanjay mishra) यांना दिलेल्या मुदतवाढी विरोधात निकाल सुनावला आहे. यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारने संजय मिश्रा यांना तिसऱ्यांदा देण्यात आलेली मुदतवाढ अवैध ठरवली आहे. तसेच त्यांना ३१ जुलैपर्यंत पदावर कायम राहण्याची अनुमती दिली आहे. यामुळे केंद्र सरकारला याचा चांगलाच धक्का बसला आहे. … Read more

‘स्पायडरमॅनची बहीण मिळाली..’; झपाझप भिंत चढणाऱ्या मुलीचा Video तुफान व्हायरल

viral video girl climbed on wall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण रोज सोशल मिडीयावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झालेले पाहत असतो. यातील काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात तर काही अंगावर काटा आणणारे असतात. आता देखील याच सोशल मिडीयावर एक कमाल व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज देखील मिळत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी जिचे … Read more

समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकला धडकली

Samruddhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृध्दी महामार्गामुळे एकीकडे प्रवासातील वेळेत बचत होऊ लागला असला तरी महामार्ग सुरु झाल्यापासून दररोज अपघाताच्या घटनांमुळे समृद्धी महामार्गाचे नाव खराब झालं आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या बुलढाणा बस अपघाताची घटना अजूनही ताजी असतानाच आता समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सावंगी परिसरात ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात २० जण … Read more

आंबा खाल्ल्यानंतर महिलेचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Woman Death after eatting Mango

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंब्याचा सिजन संपला कि आंबे मिळेण कठिण होते. मात्र ज्यांना आंबा खायचाच आहे त्यांच्यासाठी कृत्रिमरित्या वेगवेगळ्या औषधांचा वापर करुन आंबे पिकवले जातात. पुढे हेच आंबे बाजारात देखील विक्रिसाठी आणले जातात. परंतु अनेकवेळा हे कृत्रिमरित्या पिकवण्यात आलेले आंबे घातक ठरले जातात. अशीच एक घटना इंदौर याठिकाणी घडली आहे. इथे एका महिलेला आंबा … Read more

Whatsapp ने आणलं नवं फीचर्स; आता ग्रुपमधल्या मेंबर्सला तुमचा नंबर दिसणारच नाही

Whatsapp Edit Button feature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलत्या काळामुळे आणि नवीन तंत्रज्ञानामुळे सोशल मिडीयावरील प्रायव्हसी संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत. परंतु ही प्रायव्हसी जपण्याचे  काम सातत्याने व्हॉट्सअ‍ॅप करत आले आहे. आता देखील याच संदर्भात व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फिचर लाँच केले आहे. ‘फोन नंबर प्रायव्हसी’ असे या फिचरचे नाव आहे. या नवीन फिचर संदर्भात WABetainfo या वेबसाईटने माहिती … Read more