Hello world!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने ४५ कोटींचा निधी मंजूर झालेल्या कराड तालुक्यातील पाचवडेश्वर येथील कृष्णा नदीवरील प्रस्तावित पूलाच्या कामाची पाहणी आ. चव्हाण यांनी गुरुवारी केली. हा पूल दोन खोऱ्यांना जोडणारा दुवा ठरेल. यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग आणि कराड-तासगाव महामार्गाही एकमेकांना जोडला जावून या परिसराच्या विकासाला … Read more
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील चांभार गल्ली गुरूवारपेठ येथे एका युवकावर चाकू हल्ला झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. हल्ल्यात यश ऊर्फ निखील गणेश कारंडे (वय १८ रा. गुरूवारपेठ कराड) हा जखमी झाला असून याप्रकरणी हद्दपार असलेल्या रोहित रमेश कारंडे (वय २४ रा. चांभार गल्ली, कराड) याच्यासह त्याचा साथीदार अतीष लादे (रा. लादे गल्ली, … Read more
नाशिक प्रतिनिधी | नाशिक शहराला रविवारी भुकंपाचा मोठा धक्का बसला. शहरापासून 101 कि.मी. अंतरावर भुकंपाचा केंद्रबिंदू सापडला असून 3.5 मॅग्निट्युड तीव्रतेच्या भुकंपाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार आज संध्याकाळी महाराष्ट्रात नाशिकजवळ 3.5. मॅग्निट्युड तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्रबिंदू नाशिकच्या 101 कि.मी. पश्चिमेकडे होते, अशी माहिती एजन्सीने दिली. भूकंप पृष्ठभागापासून 5 कि.मी. … Read more
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा निर्णय दिला. यांनंतर कृषी कायद्यांची पुनरस्थापना करण्यासाठी सुप्रिम कोर्टाने एक समिती गठीत केली. मात्र या समितीत कृषी कायद्याचे समर्थन करणार्यांनाच स्थान दिल्याने शेतकरी वर्गात अंसंतोष दिसत आहे. यापार्श्वभुमीवर अंदानी, अंबाणीला अजून काही या कृषी कायद्यात दुरुस्ती करुन घ्यायची आहे ती … Read more
मुंबई प्रतिनिधी । उत्तम संसदपटू , राजकारणाच्या पटलावर विरोधी गटाला सहजतेने किंव्हा आक्रमकतेने नामोहरण करणाऱ्या, उत्तम वक्त्या असा त्रिवेणी संगम असलेल्या आपल्या देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे काल रात्री हृदयविकाराच्य झटक्याने वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. आपल्या वकृत्त्व-कर्तुत्व- नेतृत्व कार्याच्या बळावर समस्त भारतीयांच्या मनामनात त्या घर करून गेल्यात. विरोधी पक्षात असतांना जनतेच्या मुद्द्यावरची … Read more
दिल्ली प्रतिनिधी । संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांनी नियुक्ती केली.या समिती मध्ये लोकसभेमधील ३० सदस्य असणार आहेत. विधानसभेतील व राज्य मंत्रीमंडळातील असलेला प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांची ही निवड करण्यात आली आहे. संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी आज माझी नियुक्ती करण्यात आली.लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांनी नियुक्ती केली.या … Read more
मुंबई प्रतिनिधी । ‘जो जिंदा होते हैं वह प्रवाह के विरूद्ध तैरते हैं, मुर्दा लोग पानी के साथ बह जाते हैं। साथियों जिंदा हो तो जिंदा नज़र आना ज़रूरी है। ‘ अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व माजी मंत्री सचिन अहीर यांच्या पक्षांतरावर टिपण्णी केली आहे. आज भाजपाची केंद्रात … Read more
मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व माजी मंत्री सचिन अहीर यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. "मला फोडलेली माणसं नकोत, मला मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत."– शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे. pic.twitter.com/niYiVZJlEW — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) … Read more
मुंबई प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज महेंद्रसिंग धोनीने वेस्टइंडीज सोबत होणाऱ्या मालिकेतून स्वतःहून आपण उपलब्ध नसणार आहोत, असे ‘बीसीसीआई’ला कळविले आहे. सध्या ३८ वर्षीय धोनीच्या क्रिकेट निवृत्ती बद्दल जोरदार चर्चा असतांना व तो वेस्टइंडीज संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत असेल की नाही, या चर्चेवर धोनीने स्वतःहून विराम दिला आहे. धोनी पुढील दोन महीने भारतीय सैन्याच्या पॅरासैन्य रेजिमेंट मध्ये … Read more