Business Idea : ब्रेडचा व्यवसाय करून देईल जबरदस्त कमाई; सध्याच्या जगात आहे मोठी मागणी

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Business Idea) दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची इतकी घाई असते की, त्यांना धड नाश्ता सुद्धा करता येत नाही. अशावेळी ब्रेड बराच कामाला येतो. ब्रेड बटर, ब्रेड जॅम, ब्रेड ऑम्लेट किंवा नुसता ब्रेड टोस्ट जरी असला तरी पटकन खाऊन पोटाला बराच आधार मिळतो. त्यामुळे सध्याच्या जगात ब्रेडला मोठी मागणी आहे. अशावेळी एखाद्या सुपीक डोक्यात … Read more

Grain Storage Scheme : सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केली ‘गोदाम योजना’; पहा काय होणार लाभ?

Grain Storage Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Grain Storage Scheme) आपल्या देशात धनधान्याची सोनेरी बरसात कायम होत असते. कारण या देशात अन्नदाता शेतकऱ्याच्या कष्टाची प्रत्येकाला जाणीव आहे. आजचा शेतकरी हा प्रगत असून त्याला सहाय्यक ठरतील अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. मोदी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करून शेतकऱ्यांना आवश्यक ते पाठबळ देण्यास सक्षम आहे. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

Sahara Desert : निसर्गाचे चक्र फिरले आणि होत्याचे नव्हते झाले; ‘असे’ बनले जगातील सर्वात मोठे वाळवंट

Sahara Desert

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sahara Desert) नजर जाईल तिथपर्यंत दूरवर पसरलेली वाळू, सर्वत्र उष्णतेच्या वाफा, सुकलेली झाडं आणि पाण्याचा एकही थेंब नाही.. ही कल्पनाच घाम काढते ना? असं हे वाळवंटाचं सत्य स्वरूप या जगात अस्थित्वात आहे. ते म्हणजे सहारा वाळवंट. आजपर्यंत निसर्गाच्या किमयेतून उत्पत्ती झालेल्या सुंदर दृश्यांविषयी फार वाचलं असाल, ऐकलं असाल. पण आज आपण याच … Read more

Prathamesh Parab Marriage : फॉरेव्हरसाठी लॉक!! प्रथमेश – क्षितिजा अडकले लग्नबंधनात; फोटो आले समोर

Prathamesh Parab Marriage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Prathamesh Parab Marriage) गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचा लाडका दगडू अर्थात अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर आज प्रथमेश परब त्याची गर्लफ्रेंड क्षितिज घोसाळकरसोबत लग्न बंधनात अडकला आहे. या वर्षी व्हेलेंटाईन डे दिवशी १४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रथमेश आणि क्षितिजाचा थाटामाटात साखरपुडा पार पडला. यानंतर बरोबर १० दिवसांनी आज २४ फेब्रुवारी … Read more

Sinauli Village : ‘तब्बल 8 कबरी, 106 मानवी सांगाडे अन्..’; जमिनीतील विचित्र हालचालींनी उलघडले मोठे रहस्य

Sinauli Village

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sinauli Village) जमिनीच्या पोटात अनेक रहस्य दडलेली असतात. यातील काही भयंकर तर काही अनेक प्रश्न निर्माण करणारी असतात. असच एक भयावह आणि थक्क करणारं सत्य उत्तर प्रदेशात अनेकांनी डोळ्यांनी पाहिलंय. यूपीतील एका गावात जमिनीतून विचित्र आवाज येत असल्याचे अनेक स्थायिकांनी सांगितले. सतत जमिनीच्या आतून कुणीतरी ठोठवतंय असा भास व्हायचा आणि म्हणून गावकऱ्यांनी … Read more

Stunt Video : रीलसाठी काहीपण!! उंच इमारतीवर तरुणीची जीवघेणी स्टंटबाजी; व्हिडीओ पाहून भरेल धडकी

Stunt Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stunt Video) आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्यामुळे सोशल मीडिया युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दरम्यान अनेक लोकांची सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी सुरु असलेली धडपड आणखीच वाढली आहे. तसं पाहिलं तर सोशल मीडियावर व्हायरल होणे आता कठीण राहिलेले नाही. पण इतरांपेक्षा वेगळं आणि हटके करायच्या नादात लोक असं काहीतरी करतात की … Read more

Mumbai Police : आले रे आले मुंबई पोलीस!! खाकी वर्दीच्या दमदार कामगिरीला खास गाण्यातून सलाम; Video पहाच

Mumbai Police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumbai Police) ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय..’ या ब्रीद वाक्याला आयुष्याचे ध्येय बनवून महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कायम नागरिकांचे रक्षण करत असतात. महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत, असा या ब्रीदवाक्याचा अर्थ. सण- वार, सोहळे- उत्सव, घरगुती कार्यक्रम, ऊन- वारा- पाऊस काहीही न पाहता २४ तास जनतेच्या सेवेत … Read more

Beauty Care : फेस मास्क लावताना ‘ही’ चूक पडेल महागात; चेहरा होईल निस्तेज

Beauty Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Beauty Care) सुंदर, तेजस्वी आणि नितळ त्वचा कुणाला नको असते? त्यामुळे प्रत्येकजण आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग करत असतात. कधी घरगुती उपाय तर कधी महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्स घेऊन सुंदर दिसण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. अनेक लोक चमकदार त्वचेसाठी विविध प्रकारचे फेस मास्क वापरतात. फेस मास्कमुळे चेहऱ्यावरील त्वचा हायड्रेट होते. परिणामी मऊ, मुलायम त्वचेसह चेहरा … Read more

Red Radish : पांढऱ्या मुळ्यापेक्षा लाल मुळा गुणकारी; पोटाच्या समस्या करतो छूमंतर

Red Radish

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Red Radish) हिवाळ्याच्या दिवसात गाजर आणि मुळा मोठ्या प्रमाणात बाजारात येतो. त्यामुळे या दिवसांत घराघरांत गाजर मुळ्याची कोशिंबीर, पराठे आणि सॅलड बनवले जाते. अनेक लोक आवडीने गाजर खातात. मात्र मुळा खायला नाक मुरडतात. आता हिवाळ्याचे दिवस सरू लागले आहेत. अशा काळात मुळा खाणे अत्यंत आवश्यक असते. आपण अनेकदा पांढरा मुळा पाहिला असेल, … Read more

Kanni Movie : अजिंक्य – हृताचे झाले ‘मन बावरेsss’; ‘कन्नी’मधील रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Kanni Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kanni Movie) येत्या ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘कन्नी’ या चित्रपटाची सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटातील पहिले गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. जे एक जबरदस्त रॅप साँग होते. यानंतर आता मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन प्रोडक्शन आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहयोगाने प्रदर्शित … Read more