अंघोळ करणे म्हणजेच सुंदर दिसणे ; जाणून घेऊया अंघोळीचे जबरदस्त फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या भारतीय संस्कृतीत सकाळी उठल्या उठल्या अंघोळ करणे गरजचे असते. अंघोळ केल्यानंतर जो उत्साह आणि तरुणपणा असतो ते बाकीचे कोणतेही काम करण्यापूर्वी येणार हा उत्साह असतो. त्यामुळे दररोज अंघोळ करून साफ होणे गरजेचे आहे. थंड पाण्याने त्वचा कोरडी होते, तर गरम पाण्यातने त्वचेवर सुरकुत्या पडतात. कोमट पाणी वापरणे सर्वोत्तम आंघोळीच्या पाण्यात कृत्रिम सुगंध न मिसळता नैसर्गिक सुगंधी तेलांचा वापर करावा.

अंघोळीचे फायदे —

— त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी दररोज अंघोळ करावी.

— त्वचेवर अनेक प्रकराची धूळ माती चिकटलेली असते. ती साफ करण्यासाठी अंघोळ हि केलीच पाहिजे. धूळ आणि मृत पेशी चिकटून छिद्रे बंद होतात. त्यामळे रोगही पसरतात.

— खूप दिवस जर अंघोळ केली नाही तर त्वचा काळसर दिसायला लागते.

— अंघोळ करताना शक्यतो साबणाचा कमी वापर केला पाहिजे.

— अंघोळ करताना बेबी सोप चांगला. कारण तीव्र स्वरूपाचे आणि तीव्र सुंगध घातलेले साबण वापरल्याने आम्ल आवरणाची क्षती होऊन सूक्ष्म जीवजंतूपासून त्वचेचे पुरसे संरक्षण होत नाही.

— कमीत कमी आठवड्यातून एकदा साबणाचा वापर करा.

— आपल्या त्वचेला सूट होणार साबण वापरायला पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment