बेळगाव | देशातील कोरोनारुग्णांच्या संख्यात आता झपाट्याव वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. आज सकाळी बेळगावात कोरोनाचे नवे १७ रुग्ण साोडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिक्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या आता ३६ बर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यात याआधी १९ जणांना कोरोनाची लागण झाली होती. या १९ जणांच्या संपर्कात आलेल्या १०० हून अधिक जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यापैकी आता १७ जणांचे अहवाल पोझिटिव्ह आल्याने प्रशासनाकडून अतिदक्षता घेतली जात आहे.
दरम्यान, बेळगाव जिल्हा रेड झोन मध्ये टाकण्यात आला असून बेळगाव शहर कोरोना हाॅटस्पाॅट बनल्याचे बोलले जात आहे. आत्ता पर्यंत जिल्ह्यात एक कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून इतरांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन ५५० जागांसाठी भरती जाहीर@mybmc #jobsearch #Careernama #करिअर #Career https://t.co/Rq52K8qrCh
— Careernama (@careernama_com) April 16, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ३ हजार पार..
सोन्याच्या किंमतीने मोडले सर्व रेकोर्ड, जाणुन घ्या आजचे भाव
SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान
धक्कादायक! सोलापूरात कोरोनाचे १० नवे रुग्ण
खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?
ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in