वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. दरम्यान, आज ४ एप्रिल रोजी महाराष्ट्रात करोनाचे एकूण ४७ नवे रूग्ण आढळले आहेत. यापैकी २८ मुंबईतील, १५ ठाण्यातील, २ पुण्यातील, तर अमरावती व पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी एक आहे. अशी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. या नवीन रुग्णांच्या नोंदीनंतर राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५३७ वर पोहोचली आहे.
47 fresh Coronovirus positive cases reported in Maharashtra today- 28 in Mumbai, 15 in Thane district, 1 in Amravati, 2 in Pune and 1 in Pimpri Chinchwad; The total number of positive cases in the state rises to 537: Maharashtra Health Department pic.twitter.com/vUnbMq4YtX
— ANI (@ANI) April 4, 2020
भारतामधील करोनाग्रस्तांची संख्या २९०२ झाल्याची माहिती कुटुंब कल्याण आणि आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यापैकी २ हजार ६५० जण करोनाबाधित असून १८३ जण आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६८ वर पोहचली आहे.
Total number of #Coronavirus positive cases in India rises to 2902 (including 2650 active cases, 183 cured/discharged and 68 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/0WA4SJ9FvO
— ANI (@ANI) April 4, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा
कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी
भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?
दूरदर्शनवर भारत एक खोज अन् संविधान या मालिकादेखील लावाव्यात – पृथ्वीराज चव्हाण