हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडतच आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ७ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाबाधितांची एकूण संख्या १९३ झाली आहे. ७ रुग्णांपैकी ४ मुंबईतले तर पुणे, नागपूर आणि सांगली या तीन शहरांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर देश १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन आहे.
Maharashtra: 7 more #COVID19 cases reported in the state(4 from Mumbai, 1 from Pune and 1 each from Sangli and Nagpur). Total number of cases in the state rises to 193
— ANI (@ANI) March 29, 2020
भारतात आतापर्यंत करोना बाधितांचा आकडा एक हजारांवर पोहोचला आहे. तर देशात करोनामुळे २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक करोना बाधित महाराष्ट्रात असून महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये करोना बाधितांचा आकडा वाढत आहे. देशातील २७ राज्यांमध्ये करोना हैदोस घालत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’
हे पण वाचा –
महाराष्ट्रात आढळले ७ नवे करोनाबाधित;संख्या १९३वर
भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?
भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी
बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला
भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!
नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन